Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उडत्या विमानात झाला बाळाचा जन्म…महिला डॉक्टरमुळे सुखरुप प्रसुती!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
indigo

indigo airlines


मुक्तपीठ टीम

बंगळुरूहून जयपूरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका महिलेने मुलीला जन्म दिला. विमान प्रवाशांमध्ये एक महिला डॉक्टर होती. तिने इंडिगोच्या क्रू मेंबर्सच्या मदतीने त्या महिलेची यशस्वी प्रसुती केली. बाळ आणि महिला सुरक्षित आहेत.

 

born baby

नेमकं काय घडलं?

  • इंडिगोचे विमान फ्लाइट क्रमांक 6E-469 या क्रमांकाच्या उड्डाणासाठी पहाटे ५:४५ वाजता बंगळूरहून निघाले.
  • आठ वाजता हे विमान जयपूरला येणार होते.
  • सीट क्रमांक २ ए वर बसलेल्या ललिता नावाच्या महिलेला विमान हवेत असतानाच अचानक प्रसुती कळा सुरु झाल्या.
  • ही घटना कळताच विमानातील डॉक्टरांनी प्रवाशांमध्ये कोणी डॉक्टर आहे का हे पाहण्यासाठी घोषणा केली.
  • विमानात एक महिला डॉक्टर, सुबहाना नझीर देखील प्रवास करीत होत्या.
  • डॉ. नझीरने कर्मचाऱ्यांच्या मदतीने विमानात ललितांची यशस्वी प्रसुती केली.
  • दरम्यान, विमान कर्मचाऱ्यांनी जयपूर विमानतळ प्रशासनाला याची माहिती दिली.
  • विमानतळ प्रशासनाने डॉक्टर आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.
  • यानंतर या महिलेला आणि मुलीला सुरक्षितरीत्या रुग्णालयात पाठविण्यात आले.

डॉ. नझीर यांचा गौरव

  • फ्लाइटमध्येच सदर महिलेची प्रसूती करणाऱ्या डॉ. नझीर यांना एअरलाइन्सने गौरविले.
  • डॉ. नझीर यांना एअरलाईन्सकडून थँक्स यू कार्ड देण्यात आले.
  • फ्लाइटमधील प्रवाशांनीही यशस्वी प्रसूतीबद्दल आनंद व्यक्त केला आणि डॉ. नझीर यांच्याविषयी आभार व्यक्त केले.
  • बाळाच्या जन्मानंतर फ्लाइटमध्ये खूप उत्सवाचे वातावरण होते.
    प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अचानक उमटलेला ताण काही क्षणातच आनंदात बदलून गेला.

Tags: Indigoइंडिगोजयपूर विमानतळ
Previous Post

#अध्यात्म विश्वची माझे घर

Next Post

बँक खात्यांमधून अब्जावधीच्या ई-घोटाळ्याचा कट! भाजपाच्या ‘या’ पदाधिकाऱ्यासह आयटी टोळी जेरबंद!!

Next Post
बँक खात्यांमधून अब्जावधीच्या ई-घोटाळ्याचा कट! भाजपाच्या ‘या’ पदाधिकाऱ्यासह आयटी टोळी जेरबंद!!

बँक खात्यांमधून अब्जावधीच्या ई-घोटाळ्याचा कट! भाजपाच्या 'या' पदाधिकाऱ्यासह आयटी टोळी जेरबंद!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!