Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

Warrenn buffett

जगातील सर्वात मोठा गुंतवणूकदार का विकू लागला सर्व सोने?

मुक्तपीठ टीम जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या वॉरेन बफे यांनी गेल्या वर्षभरात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चढ-उतार...

sachin sawant

“पेट्रोल पंपावर मोदींचा तोंडाबरोबरच डोळ्यांवर पट्टी बांधलेला फोटो लावा!”

मुक्तपीठ टीम   पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने उच्चांक गाठला असताना नरेंद्र मोदी सरकार मात्र त्यातून जनतेला दिलासा देण्याचा कोणताच प्रयत्न करताना...

क्रीडा महत्त्वाचे: १) लिलावात इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघातील सलामीवीर फलंदाज जेसन रॉयवर कोणत्याच संघाने बोली लावली नाही. एकाही संघाने खरेदी न केल्यामुळे रॉय निराश झाला असून त्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. यंदा आयपीएलचा भाग नसणं ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, पण ज्यांची निवड झाली त्यांचं…विशेषतः ज्यांच्यावर जास्त बोली लागली त्याचं मी अभिनंदन करतो…आयपीएल बघायला मजा येईल”, अशा आशयाचं ट्विट जेसन रॉयने केलं आहे. २) जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेली जपानची नाओमी ओसाका आणि अमेरिकेची २२वी मानांकित जेनिफर ब्रॅडी यांच्यात शनिवारी दुपारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. तीन ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरलेल्या ओसाकासमोर अंतिम फेरीत कडवे आव्हान नसल्याने ती चौथ्या जेतेपदासाठी सज्ज झाली आहे. तर अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासापर्यंत एकही अव्वल खेळाडूचा सामना करावा न लागला तरी पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी ब्रॅडी उत्सुक आहे. ३) भारताच्या अंकिता रैना हिने रशियाची साथीदार कॅमिला राखीमोव्हा हिच्या साथीने संघर्षपूर्ण विजय मिळवत पहिल्यावहिल्या डब्ल्यूटीए जेतेपदावर नाव कोरले. अंकिता-कॅमिला या जोडीने फिलिप आयलँड करंडक टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत रशियाच्या जोडीवर विजय मिळवला. अंकिता-कॅमिला जोडीने अ‍ॅना ब्लिंकोव्हा आणि अ‍ॅनास्तेशिया पोटापोव्हा यांच्यावर २-६, ६-४, १०-७ अशी मात केली. या कामगिरीमुळे अंकिताने महिला दुहेरीत ९४व्या स्थानी मजल मारली आहे. ४) आयपीएल’ला प्रायोजक करण्यासाठी दरवर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) व्हिवोकडून ४४० कोटी रुपये मिळतात. गतवर्षी भारत-चीन सीमेवरील पूर्व लडाखमध्ये तणाव निर्माण झाल्यामुळे ‘बीसीसीआय’ने हा करार स्थगित केला होता. पण इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामासाठी प्रायोजक म्हणून चिनी मोबाइल निर्मिती कंपनी व्हिवोचे पुनरागमन झाले आहे.

Vodafone Idea

‘वोडाफोन आयडिया’ची शिक्षकांसाठी १ लाख, विद्यार्थ्यांसाठी २०हजार शिष्यवृत्ती

मुक्तपीठ टीम व्होडाफोन आयडिया म्हणजेच ‘वी’चे कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबवणाऱ्या वोडाफोन आयडिया फाऊंडेशनने शिक्षण क्षेत्रासाठी शिष्वृत्ती सुरु केली आहे....

tarapur

तारापुरात सांडपाणी प्रक्रिया सुरू होणार, प्रदूषणावर नियंत्रणाची शक्यता

मुक्तपीठ टीम   प्रदूषणामुळे त्रासलेल्या तारापूर परिसरातील नागरिकांना दिलासा देणारी ही बातमी आहे. त्याचबरोबर उद्योगांवर परिणाम झाल्याने त्रासलेल्या उद्योजकांसाठी चांगलीच...

Fastag

महामार्गांवर फास्टॅग जोमात, २ हजार ३०० कोटी जमा

मुक्तपीठ टीम देशात टोलसाठी सगळीकडे फास्टॅग आवश्यक आहे. आतापर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर ८९% टोल फास्टॅगने जमा होऊ लागला आहे. नॅशनल हायवे...

Swati Mohan

अमेरिकेच्या मिशन मंगळच्या यशात भारतीय नारी ठरली भारी

मुक्तपीठ टीम   अमेरिकेच्या नासाचे मिशन मार्स हे २०३ दिवसांचे अत्यंत आव्हानात्मक मिशन होते. या कालावधीत, ६ चाकांच्या रोबोटने सात...

Li-Fi

वाय-फाय झालं जुनं…आता लाय-फाय आलं…गुजरातमध्ये ऑन!

मुक्तपीठ टीम अहमदाबादच्या स्टार्टअपने लाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर करून दोन गावांनी हाय-स्पीड इंटरनेटची व्यवस्था केली आहे. गुजरातच्या अरावल्ली जिल्ह्यातील अक्रुंड आणि...

arjun tendulkar

आयपीएल लिलावानंतर अर्जुन तेंडुलकर ट्रोल; पण मुंबई इंडियन्सचे कोच काय म्हणतात?

मुक्तपीठ टीम   आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी चेन्नईत लिलावप्रक्रिया पार पडली. यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला...

chatrapati-shivaji-maharaj

पवईतील कलाकार चेतन राऊत यांचा महाराजांना शिवजयंती निमित्त अनोखा मुजरा

प्रतिक कांबळे   पवईतील तरुण कलाकार यांनी या अगोदर आपल्या कलेतून बरेच वर्ड रेकॉर्ड वर आपले नाव कोरले आहे. त्याच...

Page 364 of 410 1 363 364 365 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!