Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

nana

“शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ देऊ!”- नाना पटोले

मुक्तपीठ टीम   "मोदी सरकारने काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी लाखो शेतकरी अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत...

क्रीडा थोडक्यात: १) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत कसोटीत मास्टरक्लास दाखवणाऱ्या भारताचा फलंदाज हनुमा विहारीला आयपीएल लिलावात सलग दुसऱ्या वर्षी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता. पण चांगली कामगिरी केली नसल्याने त्याला संघाकडून मोकळे करण्यात आले होते. तर २०२० आणि २०२१ मध्ये त्याला कोणताही संघ मिळालेला नाही. विराहीने लिलावासाठी स्वत:ची बेस प्राइस १ कोटी निश्चित केले होती. २) भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उभय संघांत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय लढती खेळवण्यात येणार आहेत. १२ मार्चपासून अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. ३) गतविजेता आणि अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. सर्बियाच्या जोकोव्हिचने रशियाच्या अस्लान करात्झेव्ह याचा ६-३, ६-४, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ४) श्रीलंकेच्या अनेक क्रिकेटपटू देश सोडण्याच्या विचारात आहेत. यामध्ये श्रीलंकेच्या अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे आणि ते अमेरिकेकडून खेळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. राष्ट्रीय संघात योग्य संधी मिळत नसल्यामुळे व पगार कपातीमुळे ते अमेरिकेत खेळण्याच्या विचारात आहे. श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज उपुल थरंगा आणि दुशमंत चामेरा यांच्यासह १५ खेळाडूंची नावे आहेत.

Udhav thackarye And Ajit pawar

दादांच्या मनातले ओळखण्यासाठी ‘ही’ भाषा शिकणार उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा अत्यंत उत्साहात पण साधेपणाने पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात...

yadravkar

“वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जनतेने ‘या’ त्रिसूत्रीचा वापर करावा”

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतानाच "जनतेने मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा...

muktpeeth Top 10

#मुक्तपीठ शुक्रवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

मुक्तपीठ www.muktpeeth.com शुक्रवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०२१   शेतकरी सन्मान योजनेचे ३३ लाख अपात्र लाभार्थी! महाराष्ट्रासह...

rahul gandhi

राहुला गांधींना भेटताच विद्यार्थिनीला अश्रू का अनावर?

मुक्तपीठ टीम   पुदुच्चेरीमध्ये सत्तारुढ काँग्रेससमोर संकटं उभी राहिली आहेत. आमदार ए जॉन कुमार यांनी नुकताच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला....

containment zone

“पश्चिम विदर्भात जेथे कोरोना प्रादुर्भाव तेथे तातडीने कंटेनमेंट झोन”

मुक्तपीठ टीम   राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात...

Aurangabad Bench of High Court

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्टेनोग्राफर भरती

मुक्तपीठ टीम   मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्टेनोग्राफर पदांची भरती आहे. ही भरती १२ जागांसाठी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने...

Corona vaccination

भारतात कोरोना लसीकरणाने केला ९४ लाखाचा टप्पा पार!

मुक्तपीठ टीम   सर्वाधिक लसीकरणाच्या आकडेवारीत जागतिक स्तरावरच्या सर्वोच्च देशांमध्ये भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर भारताचा क्रमांक...

AC rail travel

आता एसी रेल्वेप्रवास स्वस्त, नवा एसी इकोनॉमी क्लास

मुक्तपीठ टीम सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवासही आता आनंददायक आणि आरामदायक होणार आहे. कारण लवकरच भारतीय रेल्वेच्या स्लीपर कोचचा एसी अवतार येणार...

Page 365 of 410 1 364 365 366 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!