Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

bhuse

शेतकऱ्यांसाठी मृद व जलसंधारणची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन

मुक्तपीठ टीम नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये होणाऱ्या मृद व जलसंधारण कामांची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार...

क्रीडा थोडक्यात: १) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अवघ्या दोन दिवसांत अहमदाबाद कसोटी जिंकून इतिहास घडविला. भारत-इंग्लंड डे नाइट कसोटीत यजमान भारताने १० विकेट्स राखून सहज विजय मिळवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २२वेळा दोन दिवसांत निकाल लागले आहेत. अहमदाबाद कसोटीपूर्वी २१ वेळा सामन्याचा निकाल दोन दिवसांत लागला होता, परंतु भारतासाठी १२ तासांत विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. २) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्याच दिवशी इंग्लंडचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. या पराभवासोबतच इंग्लंडच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. आतापर्यंत कोणत्याही कसोटी सामन्यात ज्या दिवशी डाव सुरू झाला त्याच दिवशी संघ बाद होणे आणि दोन्ही डावात मिळून २०० धावांचा टप्पाही न ओलांडणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला. ३) पृथ्वी शॉ याने गुरुवारी विजय हजारे करंडक ५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला. पृथ्वीने १५२ चेंडूंत ३१ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने उभारलेल्या नाबाद २२७ धावांच्या खेळीमुळे मुंबईने ४ बाद ४५७ धावांचा विक्रमी डोंगर उभारला. त्यामुळे ड-गटात मुंबईने पुदुचेरीवर २३३ धावांनी दिमाखदार विजय नोंदवला. ४) ४०० बळी घेत भारतीय गोलंदाज अश्विन याने विक्रम आपल्या नावे केला आहे. सर्वात जलद ४०० बळी घेणाऱ्यांमध्ये अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने ७७ डावांत ४०० बळींचा टप्पा पार केला आहे. तर श्रीलंकेचा फिरकीपटू मुरलीधरन यानं ७२ डावांत पराक्रम केला आहे. आर. हॅडली आणि डेल स्टेन यांनी ८० कसोटीत ४०० बळींचा टप्पा पार केला आहे. तर रंगना हेरथ याने ८४ व्या कसोटीत हा पराक्रम केला आहे.

aslam

वीजदर सवलतीसाठी ऑफलाइन पद्धतीनेही करता येणार नोंदणी

मुक्तपीठ टीम राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणानुसार वस्त्रोद्योग प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या वीज दर सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट २७ अश्वशक्तीपेक्षा (हॉर्सपॉवर) कमी जोडभार...

bharat band

जीएसटी सुधारणांना विरोध, देशातील आठ कोटी व्यापारी, वाहतूकदारांचा बंद

मुक्तपीठ टीम जीएसटीतील त्रुटी आणि ई-कॉमर्सशी संबंधित मुद्द्यांविरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) आज भारत बंद ची हाक दिली...

Nokari

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धुळे येथे विविध पदांची भरती

मुक्तपीठ टीम राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे विविध पदांसाठी भरती आहे. एकूण ७२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून...

missiles

जमिनीवरून हवेत लक्ष्यवेध, स्वदेशी मिसाईलची यशस्वी चाचणी

मुक्तपीठ टीम भारताने जमीनीवरून हवेत लक्ष्यवेध करणाऱ्या व्हीएल-एसआरएसएएम या स्वदेशी मिसाईलची नुकतीच यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण संशोधन व विकास...

Farm

अन्न-धान्याचे आजवरचे सर्वाधिक उत्पादन! ३०३ दशलक्ष टनाचा विक्रम!!

मुक्तपीठ टीम   एकीकडे नोव्हेंबरपासून देशात तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे याच शेतकरी वर्गाच्या...

Sangli

सांगलीतील पत्रकाराची वारांगनांची शाळा आता जगभर पोहचणार

मुक्तपीठ टीम सांगलीत सुरू झालेल्या देशातील पहिल्या वेश्या साक्षर शाळेची कीर्ती आता साता समुद्रापार पोहचणार आहे. सुंदरनगरच्या प्रनेत्या स्व. अमिराबी...

Aurangabad

औरंगाबादच्या सोयगावात शिक्षकांचा ‘स्त्रीजन्माचं स्वागत’ उपक्रम

मुक्तपीठ टीम   मुलगी झाली, खुशी आली...पहिली बेटी, धनाची पेटी...लेकीच्या आगमनाचं कौतुक वेगळंच. पण त्याचवेळी एक मोठा वर्ग असाही की...

hasan

“ग्रामीण भागात बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही”

मुक्तपीठ टीम   "राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही", अशी ग्रामविकास...

Page 357 of 410 1 356 357 358 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!