Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अन्न-धान्याचे आजवरचे सर्वाधिक उत्पादन! ३०३ दशलक्ष टनाचा विक्रम!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Farm

मुक्तपीठ टीम

 

एकीकडे नोव्हेंबरपासून देशात तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे याच शेतकरी वर्गाच्या परिश्रमामुळे भारतात अन्न-धान्याच्या उत्पादनाचा आजवरचा विक्रम झाला आहे. यावेळी हे उत्पादन ३०३ दशलक्ष टनवर पोहोचले आहेत.

 

३०३.३४ दशलक्ष टन धान्यापैकी सर्वाधिक उत्पादन तांदळाचे असेल. ते १२०.३२ दशलक्ष टन होईल. तर गहू १०९.२४ दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. या दोन्ही पिकांच्या बाबतीत हे एक नवीन विक्रम ठरेल. यावर्षी हरभऱ्याचे उत्पादनही विक्रम नोंदवू शकेल. यंदा ११.६२ दशलक्ष टन हरभरा उत्पादन होऊ शकेल असा अंदाज आहे. तर शेंगदाण्याचे उत्पादन १०.१५ दशलक्ष टनांसह नवीन विक्रम नोंदवू शकते. सूर्यफूलाचे उत्पादन १०.४३ दशलक्ष टन एवढे आहे. हे एक नवीन विक्रम देखील असेल.

 

या प्रमुख पिकांव्यतिरिक्त देशात दशलक्ष३८७.६६ टन ऊस, १३.७१ दशलक्ष टन सोयाबीन, कापसाच्या ३६.५४ दशलक्ष गाठी आणि २४.४२ दशलक्ष टन डाळ उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: FarmerFarmer protesthighest productionअन्न-धान्याच्या उत्पादन
Previous Post

सांगलीतील पत्रकाराची वारांगनांची शाळा आता जगभर पोहचणार

Next Post

जमिनीवरून हवेत लक्ष्यवेध, स्वदेशी मिसाईलची यशस्वी चाचणी

Next Post
missiles

जमिनीवरून हवेत लक्ष्यवेध, स्वदेशी मिसाईलची यशस्वी चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!