Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जीएसटी सुधारणांना विरोध, देशातील आठ कोटी व्यापारी, वाहतूकदारांचा बंद

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bharat band

मुक्तपीठ टीम

जीएसटीतील त्रुटी आणि ई-कॉमर्सशी संबंधित मुद्द्यांविरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) आज भारत बंद ची हाक दिली आहे. कॅटचा असा दावा आहे की, दिल्लीसह देशभरातील ४० हजाराहून अधिक व्यावसायिक संस्थांचे ८ कोटीहून अधिक व्यापारी बंद ला पाठिंबा देत आहेत. तसेच अखिल भारतीय परिवहन कल्याण संघटनानेही (एआयटीडब्ल्यूए) समर्थन दिले आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या सीमेवरील नवीन कृषी कायद्यांचा निषेध करणारे शेतकऱ्यांनीही या बंद ला पाठिंबा देत आहेत. मात्र, बर्‍याच व्यापारी संस्थांनी यापासून स्वत:ला दूर ठेवले असल्याचे दिसत आहे.

 

शेतकऱ्यांचाही पाठिंबा

दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनाते नेतृत्व करणार्‍या संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी करून देशातील सर्व शेतकऱ्यांना शांतीपूर्वक भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आणि बंदा ला यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे.

 

बंदातून अत्यावश्यक सेवा वगळल्या

भारत बंदाच्या हाकेबद्दल कॅटचे ​​सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, जीएसटी सुधारणांचा देशभरातील सर्व राज्यातील सुमारे १५०० मोठ्या आणि लहान संघटना विरोध दर्शवतील. भारतव्यापी बंदमुळे देशातील जनतेची गैरसोय होऊ नये. यासाठी कॅटने बंदातून औषधांची दुकाने, दूध आणि भाजीपाला दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत.

 

भारत बंदाला या संघटनांचे समर्थन नाही?

  • अखिल भारतीय व्यापार मंडळ आणि भारतीय उद्योग महासंघ यासारख्या अनेक व्यापारी संघटनांनी आयोजित बंदला पाठिंबा दर्शविला नाही.
  • फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड चेंबर्स (FAIVM)ने म्हटले आहे की, व्यापारांच्या भारत बंदला पाठिंबा नाही.
  • संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस व्ही.के. बंसल म्हणाले की, काही मागण्यांच्या समर्थनार्थ दुकाने बंद ठेवणे अनुकूल नाही.
  • गेल्या ४३ महिन्यांत जीएसटी आपल्या मूळ उद्दीष्टांपासून भटकला आहे.
  • भारतीय व्यापार मंडळाचे दिल्लीचे सरचिटणीस राकेश यादव म्हणाले की, संघटनेने बंदला पाठिंबा दर्शविला नाही आणि जीएसटीसंदर्भात सरकारला निवेदन दिले.

Tags: Bharat Bandकॅटभारत बंदसीएआयटी
Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धुळे येथे विविध पदांची भरती

Next Post

महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च

Next Post
mumbai vidhimandal

महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!