Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

maratha

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा काँग्रेसचा आरोप

मुक्तपीठ टीम   मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवेळी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भूमिका...

क्रीडा थोडक्यात: १) स्विस खुल्या सुपर ३०० स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूचा स्वित्झर्लंडच्या अग्रमानांकित कॅरोलिना मरिनपुढे निभाव लागला नाही. मरिनने केवळ ३५ मिनिटांत सिंधूला पराभवाची धूळ चाखली. मरिनने अंतिम सामन्यात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत २१-१२, २१-५ अशा फरकाने सिंधूला नमवले. त्यामुळे सिंधूला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. २) भारतीय महिला क्रिकेट संघाने जवळपास वर्षभरानंतर पहिला आंतरराष्ट्रीय समाना खेळला. मात्र, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा आठ गडी राखून धुव्वा उडवला. भारताने ५० षटकांत ९ बाद आणि १७७ धावा केल्या होत्या, तर दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाने उभी केलेली धावसंख्या ४०.१ षटकांत २ बाद १७८ धावा करत पार केली आणि पहिल्या एकदिवसीय सामना आपल्या नावे केले. ३) आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकवणारा मुंबई इंडियन्स संघ यावर्षी जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यांची पहिली लढत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. तसेच या हंगामात मुंबईचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या घरच्या मैदान असलेल्या चेपॉत मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्ली ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकत्तामध्ये २ समाने खेळले जाणार आहेत. ४) मॅट्टेओ पेलिकोन कुस्ती स्पर्धेत भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तसेच सुवर्णपदकाची कमाई करत ती या वजनी गटाच्या जागतिक क्रमवारीतही अग्रस्थानी झेप घेतली आहे. अंतिम फेरीत विनेशने कॅनडाच्या डायना मेरीचा ४-० असा पराभव केला.

prashant kishor

बंगालच्या लढाईत प्रशांत किशोर का बनत आहेत खलनायक?

मुक्तपीठ टीम पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीची रणधुमारी रंगणार आहे. मात्र, त्या आधीच तृणमूल काँग्रेस पक्षामधील बंडखोरीसाठी राजकारणातील चाणक्य म्हणून...

ipl

आयपीएल आवडतं…मग ‘या’ तारखा विसरुच नका!

मुक्तपीठ टीम आयपीएल गव्हर्निंग काउंसिलने रविवारी इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा फक्त यावेळी भारतात...

udhav

‘विकेल ते पिकेल’ योजनेच्या माध्यमातून कोकण सुजलाम सुफलाम करुया- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम "शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले....

yashomati thakur

महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी कार्यान्वित होणार

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची ६ विभागस्तरीय कार्यालये येत्या जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी कार्यान्वित होत आहेत,...

Chitra wagh

आता हिरेन प्रकरणातही तशीच निष्पक्ष चौकशी होणार? चित्रा वाघांचा सरकारला सवाल

मुक्तपीठ टीम   काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती. याच स्कॉर्पिओ कारचे मालक...

Page 345 of 410 1 344 345 346 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!