Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

prithviraj chavan

“केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत” – पृथ्वीराज चव्हाण

मुक्तपीठ टीम देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांच्या...

hasan mushrif

चार दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा

मुक्तपीठ टीम   राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रार्दुभावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना...

mask at home

आता घरातही मास्क घालण्याचा सल्ला कशासाठी?

मुक्तपीठ टीम एकीकडे सार्वजनिक ठिकाणी वावरतानाही समाजातील एक वर्ग मास्क घालण्यास टाळाटाळ करताना दिसतो. त्यात राजकीय नेत्यांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वच...

SBI

स्टेट बँकेत लिपिक पदाच्या ५ हजार १२१ जागांवर भरती

मुक्तपीठ टीम   भारतीय स्टेट बँकेत कस्टमर सपोर्ट अॅन्ड सेल्स विभागासाठीच्या ज्युनियर असोसिएट लिपिक या पदासाठी एकूण ५,१२१ जागांसाठी भरती...

lungs

कोरोना काळात फुफ्फुसांना कसं ठेवणार निरोगी?

मुक्तपीठ टीम   कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत सर्वांना आपल्याला फुफ्फुसांचे महत्त्व आणि ते निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे हे समजले. ऑक्सिजनच्या...

vistara

टाटांची डॉक्टर-नर्सना ऑफर, मोफत विमान प्रवास देशभर!

मुक्तपीठ टीम   कोरोनाविरोधातील लढ्यात सातत्यानं मोठा वाटा उचलत असलेल्या टाटा समुहाच्या विस्तारा एअरलाईन्सने आरोग्य रक्षकांसाठी एक खास ऑफर दिली...

Dr. Abhilasha Gaoture

संकटाला मोफत सेवेची संधी मानणाऱ्या चंद्रपूरच्या डॉक्टर

मुक्तपीठ टीम   आजही सामान्य माणसंच काय अति उचभ्रू समाजातही डॉक्टरांना देवासारखं मानलं जातं. सध्याच्या कोरोना संकटात रुग्णांच्या सेवेसाठी प्रसंगी...

payre khan

नागपूरला प्राणवायू पुरवणारे प्राणदूत प्यारेखान!

मुक्तपीठ टीम कोरोना महासंकटाच्या काळात देशातील बर्‍याच लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे आणि करत आहेत. कोरोनाचा भयावह उद्रेक झाल्यानंतर...

sudhir

“१०० बेड्सचे कोरोना सेंटर तयार करा, ५० ऑक्‍सिजन बेड्सना त्‍वरित मंजुरी द्या”- सुधीर मुनगंटीवार

मुक्तपीठ टीम   शहर आणि तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता मुल शहरात नविन १०० बेड्स कोरोना...

Page 278 of 410 1 277 278 279 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!