Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना काळात फुफ्फुसांना कसं ठेवणार निरोगी?

September 6, 2026
in आरोग्य, चांगल्या बातम्या
0
lungs

मुक्तपीठ टीम

 

कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेत सर्वांना आपल्याला फुफ्फुसांचे महत्त्व आणि ते निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे हे समजले. ऑक्सिजनच्या अभावामुळे बर्‍याच लोकांनी आपला जीव गमावला, बरेच लोक अजूनही फुफ्फुसांची हानी झाल्याने रुग्णालयात दाखल होत आहेत. हा विषाणू थेट फुफ्फुसांवर हल्ला करीत आहे आणि त्यास संक्रमित करत आहे. ज्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यात अडचण येऊ लागते. अशा परिस्थितीत आपण फुफ्फुसांना बळकट आरोग्यदायी ठेवलेच पाहिजे.

कशाप्रकारे फुफ्फुसांना निरोगी ठेवता येईल याबद्दलच्या काही सोप्या टीप्स:

१. शारीरिक क्रिया आणि हालचाल करा- तज्ञांच्या म्हणण्यानुसार, फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी दररोज ३० मिनिटे शारीरिक हालचाली करावी लागतील. यासाठी आपण सायकल चालवू शकता. चालणे किंवा शरीराच्या हालचालींचे काही कार्य करू शकता. याशिवाय आठवड्यातून १५० मिनिटांचा व्यायामदेखील करता येतो.

work

२. धूम्रपान करण्याच्या सवयी सोडा- जर फुफ्फुसांना बळकट करायचे असेल तर सर्वप्रथम धुम्रपान करण्याची सवय सोडावी लागेल. धूम्रपान केल्याने कर्करोगाचा धोका तसेच श्वसनसंबंधी इतर समस्याही वाढतात. जसे की दमा, सीओपीडी आणि इतर आजार. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, फुफ्फुसांना कोरोना संक्रमणापासून वाचवायचे असेल तर धूम्रपान सोडावे लागेल. यामुळे मृत्यूचा धोका वाढतो.

smoking

३. प्रदूषण टाळा- फुफ्फुसांसाठी प्रदूषण अत्यंत हानिकारक आहे. धूम्रपान करण्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारचे प्रदूषित धूळ, वारे किंवा धूर यांपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

pollution

४. श्वसनाचे व्यायाम करा- अनुलोम-विलोम यासारख्या श्वासोच्छवासाच्या व्यायामांचे सराव करायला हवेत. फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनची पातळी चांगली राहतो त्यामुळे श्वासोच्छवासाची समस्या उद्भवत नाही.

breath

५. निरोगी आणि संतुलित आहार- आहारात बदल करा. यासाठी फळे, हिरव्या भाज्या, कार्बोहायड्रेट, प्रथिने उत्पादने आणि दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले पाहिजे.

food

 

पाहा व्हिडीओ:


Tags: health tipslungs healthyआरोग्यफुफ्फुस
Previous Post

टाटांची डॉक्टर-नर्सना ऑफर, मोफत विमान प्रवास देशभर!

Next Post

स्टेट बँकेत लिपिक पदाच्या ५ हजार १२१ जागांवर भरती

Next Post
SBI

स्टेट बँकेत लिपिक पदाच्या ५ हजार १२१ जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!