Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

ajit pawar budget

महाराष्ट्रात महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत

मुक्तपीठ टीम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महिला दिनाच्या शुभेच्छा देत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात केली. महाविकास आघाडी...

shantabai dhonde (1)

भात उत्पादनात वाढ घडवणारी सह्याद्रीची वीरांगणा

मुक्तपीठ टीम सह्याद्रीच्या कुशीत दूर डोंगर माथ्यावर वसलेल्या आंबेवंगण या आदिवासी दुर्गम गावात वास्तव्यास असलेल्या शांताबाई खंडू धांडे या आदिवासी...

ram mandir

राम मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी काँग्रेसचे ‘हे’ मुख्यमंत्री असलेल्या राज्यातून!

मुक्तपीठ टीम अयोध्येत श्री रामजन्मभूमी वर भव्य मंदिर बांधण्यासाठी देशभरातील सर्वाधिक निधी राजस्थानातून आला आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्याचे...

गुन्हे महत्त्वाचे: 1)कल्याण स्टेशन परिसरात चप्पलच्या दुकानाला मोठ्या प्रमाणात आग लागली असून ते जळून खाक झालं. मात्र, ६ दिवसानी दुकानाची साफसफाई करताना दुकानात एका ११ ते १२ वर्षीय मुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहे 2)हडपसर पांढरे मळा येथे राहणारी एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडला, ही घटना हडपसर येथील अग्रवाल गंगा रेसीडेन्सी या इमारतीच्या ठिकाणी घडली, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. 3)शहरातील द्याने परिसरातील एका हिंदू मुलीचे बळजबरीने व बेकायदेशीरपणे धर्मांतर करून मुस्लिम युवकाशी विवाह लावून दिल्याचा आरोप होत आहे. मुलीच्या आईने याबाबत अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. 4)महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक सुरु असल्याचं उघडकीस आलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून सांगलीत बेकायदा गुटखा वाहतूक प्रकरणी एका गाडीवर कारवाई केली आहे. 5)मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन पाथर्डीतील मुलीच्या वडिलांनी आपल्या नातेवाईकांसह येऊन आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. चाकू, एअरगन, चॉपर यासह हत्यारे घेऊन आलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुदैवानं या हल्ल्यात मुलगा बचावला आहे.

corona reason

महाराष्ट्रात का पुन्हा वाढला कोरोना? केंद्रीय पथकाने सांगितली ‘ही’ कारणं

मुक्तपीठ टीम कोरोनाविषयी लोकांचा वाढता निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका, लग्न समारंभ तसेच लोकलसह सार्वजनिक वाहतूक सेवेतून लोकांचा...

Supreme Court

मराठा आरक्षण: पुन्हा तारीख! आता १५ मार्चला सुनावणी!!

मुक्तपीठ टीम आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर झालेल्या सुनावणीत आणखी एक तारीख ठरवण्यात आली आहे. आता ही सुनावणी १५ मार्च...

anil deashmukh

“गडचिरोली पोलीस दलाची अभिमानास्पद कामगिरी,नक्षल कॅम्प केला उद्ध्वस्त”

मुक्तपीठ टीम नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या भामरागड उपविभागांतर्गत येणाच्या मुरुमभुशी गावाजवळील महाराष्ट्र-छत्तीसगढ़ सीमेवरील जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलाने विशेष नक्षलविरोधी...

“रखडलेल्या व प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार”

“रखडलेल्या व प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार”

मुक्तपीठ टीम   मुंबईसह राज्यातील रखडलेले व प्रस्तावित क्रीडा संकुलांचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक...

pune bmc (2)

पुणे महानगरपालिकेत १२४ जागांसाठी भरती, ८वी ते पदवीधरांना संधी

मुक्तपीठ टीम पुणे महानगरपालिकेत १२४ जागांसाठी भरती आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी...

Page 295 of 327 1 294 295 296 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!