Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

anvay naik

फडणवीस अडचणीत, सीडीआरवरून अन्वय नाईक कुटुंबाचा संताप, दिशाभूल केल्याचा आरोप

मुक्तपीठ टीम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे मनसुख हिरेन प्रकरणात गदारोळ घातला तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली...

devendra fadanvis

फडणवीस आणखी आक्रमक; दोन मंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव

मुक्तपीठ टीम मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत ठाकरे सरकारविरोधात आणखी एक मोठं पाऊल उचललं...

summer

मार्चमध्येच पारा चढणार…विक्रमी उन्हाळ्याची शक्यता!

मुक्तपीठ टीम मार्च सुरू होताच हवामान खात्याने उन्हाळ्याचा अंदाज जाहीर केला आहे. मार्च ते मे दरम्यान उत्तर, उत्तर पूर्व, पूर्व...

piyush goyal-2

“मोदींच्या बुलेट ट्रेनच्या स्वप्नात महाराष्ट्र सरकारचे अडथळे!” – रेल्वेमंत्री पियुष गोयल

मुक्तपीठ टीम रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले...

urmila matondkar

शिवसेनाप्रवेशानंतर उर्मिला बॉलिवूडमध्ये काय करणार?

मुक्तपीठ टीम 'रंगीला गर्ल' फेम अभिनेत्री उर्मिला मातोंडकर १२ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः एका मुलाखतीत...

Petroleum-price-Medium

पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागला तर महाराष्ट्राचे नुकसान, यूपी-गुजरातचा फायदा!

मुक्तपीठ टीम पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा रोजच भडका उडत आहे. त्यामुळे जनप्रक्षोभ वाढत असल्याने इंधनाला वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटीअंतर्गत आणण्याची...

गुन्हे महत्तवाचे : 1)सायन येथील रुग्णालयातील एका नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका भामट्याने तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अखेर या नर्सने अँटॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे विवाह जुळविणाऱ्या वेबसाइटवर ओळख झाल्यानंतर नागपूरचा हा तरुण नर्सच्या घरी येऊन तिच्या आई-वडिलांना भेटूनही गेल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. 2)दूध केंद्राला लावलेले सील काढण्यासाठी मद्याची बाटली आणि १५ हजार रुपये लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने अटक केली. बापू चोरगे असे या अधिकाऱ्याचे नाव असून हा लिपिक आरेच्या गोरेगाव येथील डेअरीमध्ये कार्यरत आहे. 3)वढू खुर्द येथील माने वस्ती परिसरात मुलानेच आईचा प्रेयसीसोबत मिळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून केल्यानंतर उसण्यापैशासाठी एका व्यक्तीने खून केल्याची मुलाने पोलिसांकडे खोटी फिर्याद दिली होती. पण, पोलिसांनी कौशल्याने तपास करून त्या मुलास अटक केली. सतत होणारा वाद व प्रेमात अडसर ठरत असल्यामुळे त्याने खून केल्याचे समोर आले आहे. 4) रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथ पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी आयआरसीटीसीच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत 5)मुंबईतील खार परिसरात चॉपरने मारहाण करुन लोकांना लुटणाऱ्या तिघांना अटक खार पोलीस आणि वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला चॉपर जप्त करण्यात आला आहे.

divakar ravate

कदमांमागोमाग रावते…पक्षांतर्गत उपेक्षेमुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी उघड ?

मुक्तपीठ टीम अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या ठाकरे सरकाराच्या अर्थसंकल्पात मराठीची उपेक्षा झाल्याची खंत व्यक्त करत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर...

pakisatan vaccination

पाकिस्तान भारताच्या मदतीने कोरोनाविरोधात लढणार

मुक्तपीठ टीम दहशतवादी घातपातात वेळ आणि पैसा वाया घालवणाऱ्या पाकिस्तानकडे कोरोनाच्या संकटाशी झुंजण्याचेही बळ नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिक कोरोनाच्या विळख्यात...

Page 293 of 327 1 292 293 294 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!