Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

गुन्हे महत्वाचे: 1)मालाड कुरार परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका सिव्हिल इंजिनिअरला अटक करण्यात आली. या व्यक्तीकडून 63 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना छाप्यात गांजाच्या तीन गोण्या मिळाल्या.बाजारपेठेत या गांजाची किंमत जवळपास ९ लाख इतकी आहे. 2)सोलापूर शहर पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू झालाय. एका बस स्थानकावर त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. मृत महिलेच्या पतीने पत्नीचे एका पोलीस उपनिरिक्षकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केलाय. दुसरीकडे पोलिसांनी मात्र याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूमागील कारण अस्पष्ट आहे. त्यामुळेच ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासातच त्यांच्या मृत्यूमागील खरं कारण समजू शकणार आहे. 3) मागील काही वर्षांमध्ये मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने हाताळला गेला नसल्याचे दिसून आले आहे. मागील सात वर्षांत राज्यात एक लाख ३८ हजार बालकांनी प्राण गमावले आहेत. कुटुंबकल्याण, माता बाल संगोपन विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१४-१५ ते २०२०-२१ या सात वर्षांच्या कालावधीमध्ये राज्यातील ० ते ५ या वयोगटातील एक लाख ३८ हजार ५७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 4)टीआरपी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मोठी कारवाई केली. त्याअंतर्गत तब्बल ३२ कोटी रुपयांची मालमत्ता चार शहरांमधून जप्त करण्यात आली आहे. तीन वाहिन्यांच्या मालमत्तेचा त्यात समावेश आहे. 5)वसईच्या उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एनजीओच्या नावाखाली हे सेक्स रॅकेट चालवले जायचे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

mamata banerjee

ममतांची बंगाली जादू…गरीबांना वर्षाला ६हजार, एससी-एसटींना १२हजार!

मुक्तपीठ टीम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी तृणमूल कॉंग्रेसचे घोषणापत्र जाहीर केले. ममता म्हणाल्या की...

hemant and parambir

परमबीरांना भोवले वाझे प्रकरण, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त!

मुक्तपीठ टीम राज्यात सध्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे...

sachin waze

‘ती’ मर्सिडिझ सचिन वाझेंच्या वापरातील…पांढऱ्या वेशभुषेतील संशयास्पद व्यक्तीही वाझेच!

मुक्तपीठ टीम मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात दररोजच नवनवीन आणि धक्कादायक गौप्यस्फोट...

conference meeting

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, लसीकरणाचा मुद्दा महत्वाचा

मुक्तपीठ टीम देशातील कोरोनाचा वाढत्या रुग्ण संख्येच्या पाश्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक आहे. देशातील कोरोनाची स्थिती...

RTI Act

शिक्षण अधिकार कायद्याच्या लाभासाठी हजारोंचे प्रयत्न

मुक्तपीठ टीम शिक्षण अधिकार कायद्याबद्दल जनजागृती होऊ लागल्याने यावेळी शाळा प्रवेशाची गती कमी असली तरी काही जिल्ह्यांमध्ये शाळा प्रवेशासाठी हजारो...

kidney surgery

लातूर आणि सांगलीच्या सावित्री, पतीसाठी मुत्रपिंड दान

मुक्तपीठ टीम कोरोना साथीच्या महामारीत वर्षभराचा उशीर झाला असताना लातूर आणि सांगली जिल्ह्यातील दोन गरजूंना त्यांच्या घरच्यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यास...

nandurbar

कोरोनाशी लढण्यासाठी शाळेला गावकऱ्यांचे बळ

मुक्तपीठ टीम नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सुलतानपूरमधील गावकऱ्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी जनसहकार्याचा नवा आदर्श ठेवला आहे. या गावच्या गावकऱ्यांनी शाळेला कोरोनाशी...

mahesh kachre

जंगलाला आगीपासून वाचवण्यासाठी चित्रकाराचे प्रयत्न

मुक्तपीठ टीम जंगलातील नैसर्गिक साधनसंपत्तीला राख करणाऱ्या आगींची समस्या मनालाही चटके देणारी. राज्यातील शेकडो जंगलांमध्ये नेहमीच आगी लागतात. किंवा काही...

Page 288 of 327 1 287 288 289 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!