Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

eknath shinde

सिडकोच्या तळोजामधील अल्पउत्पन्न गटासाठीच्या गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ, लवकरच लॉटरी!

मुक्तपीठ टीम आता मध्यम आणि उच्च आर्थिक गटातील ग्राहकांना या योजनेद्वारे घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ...

टिपू सुलतानावरून गदारोळ! पण टिपू सुलतान यांना भारतीय संविधानात झांशीच्या राणींसोबत मानाचं स्थान!

टिपू सुलतानावरून गदारोळ! पण टिपू सुलतान यांना भारतीय संविधानात झांशीच्या राणींसोबत मानाचं स्थान!

मुक्तपीठ टीम मुंबईतील मालवणी भागातील एका उद्यानाला म्हैसूरच्या टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजपाने महाराष्ट्रात गदारोळ माजवला आहे. भाजपाच्या भूमिकेनंतर शिवसेनेनेही...

devendra Fadanvis

“‘टिपू सुलतान’ देश गौरव होऊच शकत नाही!” देवेंद्र फडणवीस आक्रमक!!

मुक्तपीठ टीम मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या उद्यान्याच्या नामकरणावरून राजकीय खळबळ उडाली आहे. उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात...

indian Constitution

आपलं संविधान! मूळ प्रत कशी राखली जाते सुरक्षित? जाणून घ्या महत्वाची माहिती…

मुक्तपीठ टीम दरवर्षी २६ जानेवारीला भारत प्रजासत्ताक दिन साजरा करतो. २६ जानेवारी १९५० ला याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली....

Padm Puraskar

पद्म पुरस्कार: महाराष्ट्रातील दहा मान्यवरांचा गौरव! पद्म पुरस्कारांविषयी माहिती जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारने यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली़ केली आहे. एकूण १२८ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत....

maharashtra corona report

राज्यात ३३ हजार ९१४ नवे रुग्ण, ३० हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी! कोणत्या जिल्ह्यात, महानगरात किती…

मुक्तपीठ टीम आज राज्यात ३३,९१४ नवीन रुग्णांचे निदान. आज ३०,५०० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७१,२०,४३६ करोनाबाधित रुग्ण...

cm uddhav thackeray neck surgery successful

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिन सोहळ्यास उपस्थित राहणार!

मुक्तपीठ टीम राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. स्पाईन शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री...

kirit Somaiya

किरीट सोमय्या सरकारी फाइली तपासू शकतात का? नवा वाद! सोमय्या म्हणतात कुणाला भीती?

मुक्तपीठ टीम सतत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपाचे नेते किरीच सोमय्या हे त्यांच्या कथित व्हायरल फोटोवरून वादात...

Anna Hazare

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा! अण्णा हजारेंची अमित शाहांकडे मोक्काखाली कारवाईची मागणी

मुक्तपीठ टीम ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाराष्ट्र सरकारवर सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीबाबत गंभीर आरोप केले आहेत. अण्णा हजारे यांनी...

sanjay raut

विलेपार्ल्यातील हिंदुत्वाच्या पहिल्या निवडणुकीत भाजपा शिवसेनेविरोधात होती! त्यानंतर युतीसाठी आली! – संजय राऊत

मुक्तपीठ टीम भाजपा खासदार पूनम महाजन यांच्या कडक प्रत्युत्तरानंतर भाजपाला सुनावणारे ट्वीट डिलीट केल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी...

Page 126 of 327 1 125 126 127 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!