Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“‘टिपू सुलतान’ देश गौरव होऊच शकत नाही!” देवेंद्र फडणवीस आक्रमक!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
devendra Fadanvis

मुक्तपीठ टीम

मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या उद्यान्याच्या नामकरणावरून राजकीय खळबळ उडाली आहे. उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपा पाठोपाठ शिवसेनेही या नावावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका मांडली आहे. हिंदुंचा अनन्वित छळ करणारा टिपू सुलतान हा देश गौरव होऊच शकत नाही, असे ते म्हणाले आहेत.

 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  • ज्या टिपू सुलतानानेने हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही.
  • त्यांचं नाव उद्यानाला देणं अयोग्य ठरेल.
  • मुंबई मनपा टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देऊन त्यांचं महिमामंडन करत आहे.
  • हे त्वरीत थांबवलं गेलं पाहिजे,

 

नेमका वाद काय?

  • मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाच्या नावावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपामध्ये नवा वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून या मैदानाचा काम करण्यात आलं आहे.
  • या क्रीडा मैदानाचं वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल असं नामकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
  • याचा लोकार्पण सोहळा आज करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत.
  • या क्रीडांगणाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरुन भाजपाने तीव्र विरोध केला आहे.

 

हे सरकार देशाला प्रगतीच्या शिखरावर नेईल

  • यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि देशाची प्रगती यावरही भाष्य केलं.
  • मोदींच्या नेतृत्वात देश पुढे चालला आहे.
  • शेवटच्या माणसाचा विचार करणारं हे सरकार आहे.
  • हे सरकार देशाला प्रगतीच्या शिखरावर नेईल.

Tags: BJPdevendra fadanvisGarden NamemumbaiShivsenaTipu Sultanटिपू सुलतानदेवेंद्र फडणवीसभाजपामालाडमुंबईशिवसेना
Previous Post

आपलं संविधान! मूळ प्रत कशी राखली जाते सुरक्षित? जाणून घ्या महत्वाची माहिती…

Next Post

टिपू सुलतानावरून गदारोळ! पण टिपू सुलतान यांना भारतीय संविधानात झांशीच्या राणींसोबत मानाचं स्थान!

Next Post
टिपू सुलतानावरून गदारोळ! पण टिपू सुलतान यांना भारतीय संविधानात झांशीच्या राणींसोबत मानाचं स्थान!

टिपू सुलतानावरून गदारोळ! पण टिपू सुलतान यांना भारतीय संविधानात झांशीच्या राणींसोबत मानाचं स्थान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!