Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जळगावचे शास्त्रज्ञ अतुल राणे चालवणार मिसाइल मॅन अब्दुल कलामांचा वारसा…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Atul rane

मुक्तपीठ टीम

अतुल दिनकर राणे यांची ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र बनविणाऱ्या ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतुल राणे हे मिशन क्रिटिकल ऑनबोर्ड कॉम्प्यटर चं स्वदेशी डिझाईन बनवेणे आणि विकसित करणे, लूप सिम्युलेशन स्टडीज मध्ये हार्डवेअर, सिस्टीम अनालिसीस, मिशन सॉफ्टवेअर च्या विकास आणि डिफेन्स अ‌ॅप्लिकेशनच्या एवियोनिक्स तंत्रज्ञानामध्ये १९८७ पासून योगदान देत आहेत.मराठमोळ्या अतुल दिनकर राणे यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड ही कंपनी डीआरडीओच्या अंतर्गत येते. ब्रह्मोस हा भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम असून या संस्थेने ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी विकासासाठी आणि सशस्त्र दलांमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांचे अग्रगण्य योगदान आणि तांत्रिक व्यवस्थापकीय नेतृत्व परिवर्तनकारक आहे.

 

अतुल राणेंचा DRDO कारकीर्द…

  • १९८७ मध्ये ते डीआरडीओमध्ये दाखल झाले.
  • त्यांच्या कारकीर्दीचा शुभारंभ डीआरडीओ प्रयोगशाळेतून झाला.
  • त्यांनी भारतात विकसित होत असलेल्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या आकाश मिसाईल यंत्रणेतील मॉड्युलर रिअल टाईम सिम्युलेशन परिक्षण तंत्र विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
  • त्यांनी ऑनबोर्ड कॉम्प्युटर डिव्हिजनमध्ये अग्नि-1 मिसाईलसाठी ऑनबोर्ड मिशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामचं नेतृत्त्व केलं.
  • मिशन क्रिटिकल ऑनबोर्ड कॉम्प्युटर (OBC), हार्डवेअर इन लूप सिम्युलेशन स्टडीज, सिस्टीम अॅनालिसिस, मिशन सॉफ्टवेअरचा विकास आणि संरक्षण ऍप्लिकेशन्ससाठी एव्हियोनिक्स टेक्नॉलॉजीच्या स्वदेशी डिझाइन आणि विकासामध्ये राणे यांनी दिलेले योगदान हा नेहमीच प्रशंसेचा विषय आहे.

 

अतुल राणेंची महाराष्ट्रातील खानदेशचे सुपुत्र!

  • अतुल राणे हे मुळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत.
  • रावेर तालुक्यातील सावदा हे त्यांच मूळगाव आहे.
  • अतुल राणे यांनी चेन्नईच्या Guindy Enginering College मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं.
  • त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं.
  • १९८७ मध्ये ते डीआरडीओमध्ये दाखल झाले.

Previous Post

अमेठीत राहुल आणि प्रियंका गांधींसाठी गर्दी! भाजपाची चिंता वाढली!! होणार अब्जावधींच्या घोषणांची पेरणी!!!

Next Post

नाशिकमध्ये आता द्राक्ष दर पडणार नाहीत! ठरवलेल्या दरानंच शेतकरी विकणार द्राक्ष!

Next Post
Farmers to sell grapes at fixed rates!

नाशिकमध्ये आता द्राक्ष दर पडणार नाहीत! ठरवलेल्या दरानंच शेतकरी विकणार द्राक्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!