Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एमआयएमच्या ओवेसींवर गोळीबार करणारा फेसबुकवरील ‘देशभक्त’!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Owaisi Sachin Hindu

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगत असतानाच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर झालेला गोळीबार खळबळ माजवणारा ठरला आहे. ओवेसी हे मेरठ येथून दिल्लीकडे जात असताना एका टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीवर तीन ते चार हल्लेखोरांनी गोळीबार केला. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. दरम्यान गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात मेरठ पोलिसांना यश आलं आहे. त्यातील एक आरोपी सचिन हा फेसबुकवर सचिन हिंदू या नावाने वावरत असे आणि त्याच्या अनेक पोस्ट या धर्मांध म्हणता येतील अशा आहेत.

 

सचिनच्या अनेक पोस्ट या धर्मांध!

  • देशभक्त सचिन हिंदू या नावाने त्याचे फेसबुक प्रोफाईल आहे.
  • सचिन अनेकदा धर्मांध म्हणता येतील अशा पोस्ट करत असे.
  • भाजपच्या अनेक नेत्यांसोबत त्यांचे फोटोही आहेत.
  • तो नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही पोस्ट करतो. सचिन अविवाहित असून, वडील विनोद कंपनीत मजूर म्हणून काम करतात.
  • सचिनने गावात ओवेसींच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती बहुतेकांना नाही.
  • मात्र, पोलिसांनी गावात येऊन त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी नेले आहे.

 

नेमकं काय घडले?

  • खासदार अससुद्दीन ओवेसी हे मेरठवरुर परतत असताना राष्ट्रीय महामार्ग २४ वर हापुडा-गाजियाबाद या ठिकाणी छिजारसी टोल प्लाझाजवळ त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला.
  • त्यानंतर आपली गाडी पंक्चर झाली आणि आपण दुसऱ्या गाडीच्या मदतीने त्या ठिकाणाहून निघाले.
  • या हल्ल्यात कुणालाही काही इजा झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
  • या घटनेची तात्काळ दखल घेऊन मेरठ पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी तातडीने तपासाचा आदेश दिला होता.
  • ओवेसींवरील हल्ल्या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आलीय. सचिन आणि शुभम अशी त्याची नावं असल्याचं स्पष्ट झालंय.

 

ओवेसींच्या भाषणांचा राग म्हणून केला गोळीबार!

घटनेची माहिती मिळताच आरोपीच्या घरी पोहोचल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशीही केली. बदलपूर पोलिसांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात सचिनला ओवेसीच्या वक्तव्याचा राग आल्याचे समोर आले आहे.


Tags: Asaduddin OwaisiMIMSachin_Hinduअसदुद्दीन ओवेसीएमआयएमसचिन_हिंदू
Previous Post

रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतुकीसाठी प्रयत्न, पायाभूत सुविधांसाठी निधी

Next Post

गाडीवर गोळीबारानंतर एमआयएमच्या ओवेसींना झेड सुरक्षा! २२ पोलीस तैनात!

Next Post
Owaisi

गाडीवर गोळीबारानंतर एमआयएमच्या ओवेसींना झेड सुरक्षा! २२ पोलीस तैनात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!