Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सरकारला चूक सुधरवण्याची संधी होती, मात्र, अंहकारात शहाणपण गमावलं!” – आशिष शेलार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ashish Shelar

मुक्तपीठ टीम

भाजपाच्या बारा निलंबित आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या बारा आमदारांचे निलंबन हे असंविधानिक असल्याचे न्यायालयाने सांगितले असून निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी घेतला. त्यामुळे राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी या निर्णयाचे स्वागत करीत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

काय म्हणाले आशिष शेलार?

  • सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडली.
  • राज्य विधानसभेत सरकारने केलेला ठराव असंविधानिक, अवैध आणि तर्कहीन असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले.
  • अशा प्रकारचे ताशेरे पहिल्यांदाच राज्य सरकारवर ओढण्यात आले.
  • राज्य सरकारने केलेलं निलंबन हे त्यांच्या हकालपट्टीपेक्षाही भयंकर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते असे शेलार यांनी सांगितले.

 

ठाकरे सरकारने अहंकारात शहाणपण गमावलं

  • सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक असल्याचे शेलार यांनी म्हटले.
  • सरकारला आपली चूक सुधरवण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती.मात्र, ठाकरे सरकारने अहंकारात शहाणपण गमावलं.
  • ठाकरे सरकारच्या अवैध ठरावामुळे विधीमंडळाच्या पारदर्शी कामकाजाला ठाकरे सरकारच्या ठरावामुळे इजा पोहचली आहे.
  • महाराष्ट्राबद्दल देशात होणारी अवास्तव चर्चा सरकारला थांबवता आली असती.
  • ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च पातळीवर असल्याचे शेलार यांनी म्हटले.

 

सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

  • अधिवेशनातील निलंबन अधिवेशनापुरतं मर्यादित असावं.
  • एक वर्ष इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी निलंबनाचा अधिकार सदनाला नाही.
  • त्यामुळे भाजपा आमदारांचं निलंबन घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे.
  • त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हे निलंबन रद्द करत आहे.
  • हा ऐतिहासिक निर्णय भविष्यातील कारवायांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

Tags: ashish shelarBJPMaharashtraMva govtSupreme Courtआशिष शेलारभाजपामविआ सरकारमहाराष्ट्रसर्वोच्च न्यायालय
Previous Post

राज्यातील ७५ हजार बुथवर ‘मन की बात’ चा कार्यक्रम होणार

Next Post

राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या यादीत दडलंय काय? राजभवनाप्रमाणेच मंत्रालयाचाही यादी देण्यास नकार!

Next Post
RajBhavan AND MAntralay

राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या यादीत दडलंय काय? राजभवनाप्रमाणेच मंत्रालयाचाही यादी देण्यास नकार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!