Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकटात एक आधार असणाऱ्या आशा सेविका आजपासून का संपावर?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Asha worker

मुक्तपीठ टीम

राज्यातील आशा सेविका आजपासून संपावर गेल्या आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सुमारे ७२ हजाराहून अधिक आशा सेविका कामावर न जाता घरी बसून हा संप करत आहेत. योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या मागण्या करुनही मागण्या मान्य होत नाहीत. अशा स्थितीत काम करणे कठीण आहे. त्यामुळे राज्यभरातील ७० हजार आशा सेविका आणि ४ हजार गट प्रवर्तकांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या आहेत मागण्या

  • कोरोना काळात केंद्र सरकार ३३ रुपयांप्रमाणे १००० रुपये देते तेही वेळेवर नाही. त्यासाठी रोज ३०० रुपये मानधन मिळावं.
  • कोरोना काळात आशा सेविका, गट प्रवर्तक महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात राखीव बेड असायला हवेत.
  • आशा सेविकांना मास्क, पीपीइ किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजर मिळावेत, याशिवाय सॅनिटायझर, मास्क यासारखी सुरक्षा साधणेही मिळावीत.
  • तब्बल ३ हजाराहून आशा कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला मात्र सरकारकडून विमा किंवा आरोग्य सुविधा दिली जात नाही.
  • ज्या आशा सेविकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कोरोना काळात मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक मदत मिळावी.
  • नियमानुसार ४ तास काम करणे अपेक्षित असताना १२ तास काम करावे लागत आहे.

Tags: asha workercoronaMaharashtraआशा सेविकाकोरोना
Previous Post

ड्रग्सची बेकरी, ड्रग्सवाली केक-पेस्ट्री आणि बर्थडेची ड्रग पार्टी!

Next Post

“आशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे?”

Next Post
madhav bhandari

"आशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!