Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनसीबीच्या समीर वानखेडेंना शाहरुखच्या मुलाचा शब्द, “…एक दिवस तुम्हाला माझा अभिमान वाटेल!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
aryan promise ncb chief

मुक्तपीठ टीम

मुंबई ड्रग्ज क्रुझ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह इतर सर्व आरोपींची रवानगी आर्थर रोडच्या कारागृहात करण्यात आली आहे. २० ऑक्टोबरला त्याच्या जामिन अर्जावर निर्णय येण्याची शक्यता आहे. याआधी त्याचा जामीन नाकारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आर्यन खानने एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंना शब्द दिला आहे. यापुढे मी चांगले काम करेन आणि एक दिवस तुम्हाला माझा अभिमान वाटेल, असे आर्यनने म्हटल्याचे सांगितले जात आहे.

 

काय म्हणाला आर्यन खान?

  • बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं समुपदेशन (काउन्सिलिंग) करण्यात आलं. दरम्यान, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आर्यन खाननं आश्वासन दिलं आहे की, यापुढे मी चांगले काम करेन आणि एक दिवस तुम्हाला माझा अभिमान वाटेल.
  • तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर, गरिब लोकांना मदत करेन.
  • तेव्हा त्याने भविष्यात आपले नाव चुकीच्या कारणासाठी प्रसिद्धीझोतात येणार नाही, याची काळजी घेईन.

 

आर्यन खानला मनी ऑर्डर

  • दरम्यान, काही दिवसांपूर्वी आर्यन खानला कुटुंबीयांकडून ४५०० रुपयांची मनी ऑर्डर आली आहे.
  • कारागृह प्राधिकरणाकडे ही मनी ऑर्डर पाठवावी लागते.
  • हे पैसे आर्यनच्या कँटीनच्या खर्चासाठी कूपनच्या स्वरुपात दिले जातात.
  • जेल मॅन्युअलनुसार, कोणत्याही कारागृहातील आरोपीला महिन्यातून एकदा मनीऑर्डर मिळू शकते, जी साडेचार हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.
  • आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे २०ऑक्टोबरपर्यंत आता आर्यनला जेलमध्येच राहावं लागणार आहे.

Tags: Aryan KhanNCBSameer Wankhedeआर्यन खानएनसीबीक्रुझ पार्टीसमीर वानखेडे
Previous Post

“मोदीजी, आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत, तुमच्या की जनतेच्या?”: नवाब मलिक

Next Post

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?” पवारांनी उलगडला घटनाक्रम, फडणवीसांना आठवले महाभारत!

Next Post
sharad pawar -fadanvis

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?" पवारांनी उलगडला घटनाक्रम, फडणवीसांना आठवले महाभारत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!