Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लष्करातील गिर्यारोहक सियाचेनमधील ५ अस्पर्शित हिमशिखरे सर करणार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
army mountaineers

मुक्तपीठ टीम

हिमालयातील सियाचेनमधील चमू तेहराम शेर हिमशिखरांमध्ये पाच अस्पर्शित शिखरे आहेत. ही हिमशिखरे लष्करातील गिर्यारोहक एकाच वेळी सर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी निघालेल्या मोहिमेला क्रांतीदिनी रोजी चीफ ऑफ स्टाफ, फायर अँड फ्युरी कोअर मेजर जनरल आकाश कौशिक यांनी सियाचेन बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

 

भारतीय लष्करातील लडाख स्काऊटमधील गिर्यारोहक एकाच वेळी APSARASAS I, APSARASAS II, APSARASAS III, PT-6940 आणि PT-7140 ही शिखरे सर करण्याचा प्रयत्न करतील. बेस कॅम्पवर आयोजित सोहळ्याला सियाचेन बेस कॅम्पवर तैनात तुकड्या तसेच भारतीय लष्करात सेवा बजावलेल्या दिग्गज स्थानिकांची उपस्थिती होती.

 

सियाचेन जगातील सर्वात उंच रणभूमी

  • सियाचेन हे जगातील सर्वात उंच युद्ध क्षेत्र आहे.
  • सियाचेनमध्ये हिवाळ्यात तापमान उणे ६० अंशांपेक्षा खाली येते
  • अशा विपरीत हवामानात तेथे तैनात सैनिकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
  • सियाचेनमधील तापमान सामान्य दिवसांमध्ये उणे ४५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते.
  • हिवाळ्यात ते उणे ६० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते.
  • सियाचेनमध्ये तैनात सैनिकांना शत्रूबरोबरच हवामान आणि ऑक्सिजनच्या अभावाचा सामना करावा लागतो.

 

गिर्योरोहण मोहिमेमुळे सियाचेनमधील सुविधा संशोधनासाठी लाभ

  • कधीकधी ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे सैनिकांची स्मरणशक्ती कमजोर होण्याची शक्यता असते. ऑक्सिजनच्या अभावामुळे जवानांना भाषण, फुफ्फुसांचे संक्रमण आणि अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
  • भारतीय सैनिक अशा कठीण परिस्थितीतही शत्रूवर बारीक नजर ठेवतात आणि आपला देश सुरक्षित ठेवतात.
  • भारतीय सेनादलाच्या गिर्यारोहकांच्या मोहिमेळे अस्पर्श शिखरांवरील परिस्थितीच्या परिणामांचा अभ्यास करता येईल.
  • सियाचेनमधील अतिशय प्रतिकूल स्थितीपेक्षाही अति प्रतिकूल परिस्थिती या पाच शिखरांवर असण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे सध्या उपलब्ध साधनांचा तेथे किती उपयोग होतो, किंवा आणखी काय साधनं, सुविधा आवश्यक असतील, यावर संशोधन करण्यासाठी या मोहिमेतील अनुभवांचा उपयोग होऊ शकेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Indian Armyगिर्यारोहकचीफ ऑफ स्टाफफायर अँड फ्युरी कोअर मेजर जनरल आकाश कौशिकभारतीय लष्करसियाचेन बेस कॅम्प
Previous Post

ह्रदयाला छिद्र असण्याचा विकार आहे तरी काय? कसा ओळखाल? इलाज काय?

Next Post

जगातील सर्वात स्लीम आणि वजनाने हलका मोटोरोला स्मार्टफोन

Next Post
Motorolo

जगातील सर्वात स्लीम आणि वजनाने हलका मोटोरोला स्मार्टफोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!