Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयआरसीटीसीत ‘कॉम्प्युटर ऑपरेटर अॅंड प्रोग्रामिंग असिस्टंट’ पदावर अॅप्रेंटिसशिपची संधी

October 14, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
IRCTC

मुक्तपीठ टीम

आयआरसीटीसीत म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये ‘कॉम्प्युटर ऑपरेटर अॅंड प्रोग्रामिंग असिस्टंट’ या पदावर एकूण ८० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण दिल्ली आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) कॉम्प्युटर ऑपरेटर अॅंड प्रोग्रामिंग असिस्टंट क्षेत्रात आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १५ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅंड टुरिझम कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट https://irctc.com/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://www.apprenticeshipindia.gov.in/login?returnUrl=%2Fapprenticeship%2Fopportunity

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/13IRWCaYv87AI-W-4gYsbiEHrwbT_gPAU/view

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careergood newsGood news Morningjob opportunityRecruitmentगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंग
Previous Post

सीईआरटी-इन आणि पॉवर-सीएसआयआरटी यांच्या संयुक्त विदयमाने “पॉवरएक्स-२०२२” सायबर सुरक्षा सराव शिबीराचे आयोजन

Next Post

अखेर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या शिवसेनेशी भाजपा लढणार! शिंदेंच्या शिवसेनेने ‘अंधेरी’ सोडली!!

Next Post
murji patel

अखेर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या शिवसेनेशी भाजपा लढणार! शिंदेंच्या शिवसेनेने 'अंधेरी' सोडली!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!