Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीईआरटी-इन आणि पॉवर-सीएसआयआरटी यांच्या संयुक्त विदयमाने “पॉवरएक्स-२०२२” सायबर सुरक्षा सराव शिबीराचे आयोजन

October 14, 2022
in Uncategorized
0
"POWERX-2022" Cyber Security Practice Camp jointly organized by CERT-IN and POWER-CSIRT

मुक्तपीठ टीम

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने Power-CSIRTs (कंप्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम्स इन पॉवर सेक्टर) च्या सहकार्याने काल नवी दिल्ली येथे १९३ पॉवर सेक्टर युटिलिटीजसाठी “PowerEX” या सायबर सुरक्षा विषयक सराव शिबिराचे यशस्वी आयोजन केले.

पॉवर-सीएसआयआरटीच्या अधिकार्‍यांच्या सराव नियोजक संघाने सरावाच्या दिवशी CERT-इन टीमसोबत  समन्वयक म्हणून काम केले. या सरावाचा उद्देश “आयटी आणि ओटी सिस्टीममधील सायबर हल्ला ओळखणे,  त्याचे विश्लेषण करणे आणि प्रतिसाद देणे” हा होता. या सराव शिबिराची संकल्पना  होती “इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ऑपरेशनल टेक्नॉलॉजी मधील पायाभूत सुविधांचे सायबर हल्यापासून संरक्षण करणे”. “PowerEX” हा सराव CERT-In ने त्याच्या  सिम्युलेशन प्लॅटफॉर्मवर आयोजित केला होता. विविध पॉवर सेक्टर युटिलिटीजमधील सुमारे 350+ अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. “PowerEX” हे शिबिर त्याच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यात यशस्वी झाले आणि सहभागींना सायबर सुरक्षा घटना शिकण्यास, सराव करण्यास आणि प्रतिसाद देण्यास मदत झाली.

पाहा व्हिडीओ:


Tags: CERT-INCyber Security Campgood newsGood news MorningPower-CSIRTगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंग
Previous Post

ऋतुजा रमेश लटकेंना अखेर दिलासा! राजीनामा रोखण्यामागे काय होते, नियम की कपट?

Next Post

आयआरसीटीसीत ‘कॉम्प्युटर ऑपरेटर अॅंड प्रोग्रामिंग असिस्टंट’ पदावर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
IRCTC

आयआरसीटीसीत 'कॉम्प्युटर ऑपरेटर अॅंड प्रोग्रामिंग असिस्टंट' पदावर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!