Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओएनजीसीत ३ हजार ६१४ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
ONGC

मुक्तपीठ टीम

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात म्हणजेच ओएनजीसीत ट्रेड अॅंड टेक्निशियन या पदासाठी उत्तर विभागात २०९ जागा, मुंबई विभागात ३०५ जागा, पश्चिम विभागात १ हजार ४३४ जागा, पूर्व विभागात ७४४ जागा, दक्षिण विभागात ६९४ जागा, मध्य विभागात २२८ जागा अशा एकूण ३ हजार ६१४ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पदवीधर अॅप्रेंटिस- बी.कॉम/ बीए/ बीबीए
  • ट्रेड अॅप्रेंटिस- आयटीआय (स्टेनोग्राफी-इंग्रजी/ सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/ कोपा/ ड्राफ्ट्समन/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ आयसीटीएसएम/ लॅब असिस्टंट/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/ मशिनिस्ट/ मेकॅनिक मोटर व्हेईकल/ मेकॅनिक डिझेल/ प्लंबर/ सर्व्हेअर/ वेल्डर
  • टेक्निशियन अॅप्रेंटिस- सिव्हिल/ कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट https://www.ongcindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Good news Morningjob opportunityONGCRecruitmentओएनजीसीगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीरोजगार
Previous Post

नक्षलग्रस्त भागांमध्ये 2G नेटवर्कचे 4G करण्यासाठी १८८४ कोटी!

Next Post

राज ठाकरे : एक सभा आणि १५ अटी! काय म्हणतात मनसे नेते?

Next Post
Raj Thackeray (4)

राज ठाकरे : एक सभा आणि १५ अटी! काय म्हणतात मनसे नेते?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!