Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंडियन ऑइलमध्ये ४६५ जागांवर ट्रे़ड आणि टेक्निशियन अॅप्रेंटिसशिपची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indian oil

मुक्तपीठ टीम

इंडियन ऑइलमध्ये मॅकेनिकल टेक्निशियन अॅप्रेंटिस, इलेक्ट्रिकल टेक्निशियन अॅप्रेंटिस, टेलीकम्युनिकेशन अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन टेक्निशियन अॅप्रेंटिस, असिस्टंट-एचआर टेक्निशियन अॅप्रेंटिस, अकाउंटंट ट्रेड अॅप्रेंटिस, डाटा एंट्री ऑपरेटर- फ्रेशर ट्रेड अॅप्रेंटिस, डाटा एंट्री ऑपरेटर- स्कील ट्रेड अॅप्रेंटिस या पदांसाठी एकूण ४६५ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१, २ आणि ३ साठी- ५०% गुणांसह संबंधित विषयात आयटीआय किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.४ आणि ५ साठी- पदवीधर
  • पद क्र.६- १२वी उत्तीर्ण
  • पद क्र.७- १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइट https://www.iocl.com/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://plapps.indianoil.in/PLApprentice/user/main?adv_no=OQ==&Digest=qB1UN4YsLrV5SBh47ymR/A

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1sGVufKmiq_pxduPliUX1LL6UfRf0lzWR/view


Tags: apprenticeshipcareeremploymentgood newsindian oiljob opportunitiesmuktpeethअॅप्रेंटिसशिपइंडियन ऑइलकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

पूना ॲग्रोकार्टच्या ‘ग्रोझो’ कृषीविषयक स्टार्टअप ॲपचं लोकार्पण

Next Post

गोवर साथ: मुंबईत रुग्णांची वाढती संख्या, नियंत्रणासाठी असे सुरु आहेत प्रयत्न…

Next Post
measles

गोवर साथ: मुंबईत रुग्णांची वाढती संख्या, नियंत्रणासाठी असे सुरु आहेत प्रयत्न...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!