Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅप्पल आणि सॅमसंगचे भारतात ३७ हजार कोटींच्या फोनचे उत्पादन! निर्यातही!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Apple Samsung

मुक्तपीठ टीम

भारतीय मोबाइल यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. सरकारच्या देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठीच्या पीएलआय योजनेला यश मिळत आहे. अॅप्पल आणि सॅमसंग हे लोकप्रिय ब्रँड मोठ्या प्रमाणावर भारतातच उत्पादन करून जगभर निर्यात करत आहेत.

 

अॅप्पल आणि सॅमसंग चालू आर्थिक वर्षात देशात ३७ हजार कोटी किंमतीचे स्मार्टफोन बनवत आहेत. हे केंद्राने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ५० टक्के अधिक आहे. भारतात तयार होणाऱ्या ३७ हजार कोटी रुपये किंमतीच्या स्मार्टफोनपैकी सुमारे ३ अब्ज डॉलर किंमतीचे स्मार्टफोन निर्यात केले जात आहेत. पीएलआय योजनेंतर्गत पाच वर्षात कंपन्यांना ३९ हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल. भारताला उत्पादन केंद्र बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

 

पीएलआय योजना आहे तरी काय?

  • भारत सरकारने उत्पादन-आधारित प्रोत्साहन योजना म्हणजेच पीएलआय सुरु केली आहे.
  • भारताला उत्पादन केंद्र बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी पीएलआय योजना २०२५-२६ पर्यंत वाढवली.
  • तसेच योजनेचे आधार वर्ष २०१९-२० एवढेच ठेवण्यात आले आहे.
  • इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मोहिंद्रू म्हणाले की, विस्ट्रान आणि पेगाट्रानसह सॅमसंग चालू आर्थिक
  • वर्षात अॅप्पलसाठी ३७ हजार कोटी उत्पादनाचे लक्ष्य साध्य करेल.

 

अॅप्पल आणि सॅमसंग मेड इन इंडिया स्मार्टफोन्सची निर्यात

  • देशातच मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोनची निर्मिती करणे हा मुख्य उद्देश आहे.
  • अॅप्पल आणि सॅमसंग हे मेड इन इंडिया स्मार्टफोन्सची निर्यातही करत आहेत.
  • २०२१ मध्ये, अॅप्पलने ब्रिटनला २७ टक्के, जपानला २४, नेदरलँडला २३, जर्मनीला ०७, इटली आणि तुर्कीला प्रत्येकी चार आणि संयुक्त अरब अमिरातीला दोन टक्के आयफोन्स निर्यात केले.
  •  सॅमसंगने ज्या देशांमध्ये मेड इन इंडिया फोनची निर्यात केली आहे, त्यापैकी ४७ टक्के मोबाइल फोन संयुक्त अरब अमिरातीला, १२ रशियाला, सात दक्षिण आफ्रिकेला, पाच जर्मनीला, चार मोरोक्कोला आणि तीन टक्के ब्रिटनला निर्यात केले गेले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Apple Phone Productgood newsgovernment of indiaIndiamade in indiaMobile usersmuktpeethPLI planSamsung Phone Productअॅप्पल फोन उत्पादनचांगल्या बातम्यापीएलआय योजनाभारतभारत सरकारमुक्तपीठमेड इन इंडियामोबाइल यूजर्ससॅमसंग फोन उत्पादन
Previous Post

आईच्या वाढदिवसाला संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना रेशन किटची आपुलकीची भेट!

Next Post

यंदाची सीए परीक्षा जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही देण्याची परवानगी

Next Post
ca exam

यंदाची सीए परीक्षा जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही देण्याची परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!