Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅपलचा स्वस्त 5G आयफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार, १८ मार्चपासून विक्री!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
IPhone SE

मुक्तपीठ टीम

आयफोन एसई या अॅपलच्या स्वस्त 5G फोनच्या प्री-बुकींगला भारतात सुरवात झाली आहे. हा फोन कंपनीच्या ऑफिशियल साइटवर आणि फ्लिपकार्डवर प्री बुकींग केला जाऊ शकतो. उत्सुकता लागलेल्या या फोनची विक्री १८ मार्च पासून सुरू करणार केली जाणार आहे. तसेच फोनची डिलिव्हरी मार्चच्या उत्तरार्धात सुरू होईल. हा आयफोन हा मिडनाइट,स्टारलाइट आणि लाल या तीन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे.

 

आयफोन एसईची किंमत

  • ६४ जीबी स्टोरेज वेरियंट असणारा आयफोन एसई स्मार्टफोन ४३,९०० रूपयेमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
  • तसेच फोनच्या किंमतीत पॅकींग चार्जचाही समावेश आहे.
  • ग्राहकांना पॅकींग चार्जसाठी ४९ रूपये वेगळे द्यावे लागतील.
  • त्यासोबतच कंपनी,विक्री झालेल्या प्रत्येक आयफोन एसईच्या नफ्यातील काही भाग हा कोवीड-१९ फंडात ट्रान्सफर करणार आहे.
  • आयफोन एसईच्या १२८ जीबी वेरियंटची किंमत ४८,९०० रूपये आहे.
  • तसेच २५६ जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत ५८,९०० रूपये आहे.
  • आयफोन एसई स्मार्टफोन,एसबीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून १० टक्के डिस्काउंटवर खरेदी केला जाऊ शकतो.
  • फ्लिपकार्ड अॅक्सिस बॅंक ऑफरमध्ये फोनला ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक ऑफर दिली जात आहे.
  • फोन हा १,५३८ रूपये प्रतिमहिने ईएमआय ऑप्शनवर खरेदी केला जाऊ शकतो.
  • आयफोन एसईच्या खरेदीवर १३,००० रूपये एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

 

आयफोन एसईचे स्पेसिफिकेशन

  • आयफोन एसईमध्ये ४.७ इंचचा रेटिना एचडी डिस्प्ले दिलेला आहे.
  • फोन हा आयओएस १५ वर चालतो.
  • फोनमध्ये ६ एनएम बेस्ड ए१५ बायोनिक चिपसेट दिली गेली आहे.
  • सेल्फीसाठी फोन फेसटाइम एचडी कॅमेरा ऑफर करणार आहे.
  • कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये,ब्लूटूथ वर्जन५, 5G, वायफाय५, ४जी वोल्ट, जीपीएस, ए-जीपीएस,एनएफसी आणि लायटनिंग पोर्ट दिलेला आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: 5G iPhone5G आयफोनApple iPhonegood newsiphoneiPhone SELatest Techmuktpeethअॅपल आयफोनआयफोनआयफोन एसईचांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

रंगतदार लोकनृत्य आणि हस्तकला वस्तूंची रेलचेल, ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळ्याची वाढली बहार

Next Post

पुण्यात भगिनी निवेदिता सहकारी बँकेत महिलांसाठी प्रशिक्षणार्थी लिपिक पदावर करिअर संधी

Next Post
Bhagini Nivedita Sahakari Bank

पुण्यात भगिनी निवेदिता सहकारी बँकेत महिलांसाठी प्रशिक्षणार्थी लिपिक पदावर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!