Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

होंडा हायनेस सीबी ३५०ची अॅनिवर्झरी एडिशन, तरुणाईला भावणारा क्लासिक लूक

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Honda Hynes CB350

मुक्तपीठ टीम

होंडा हायनेस ३५० ला भारतीय बाजारपेठेत लाँच होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने या बाईकची नवी अॅनिवर्झरी एडिशन लाँच करण्यात आली आहे. या नव्या एडिशनचे बुकिंगही सुरु करण्यात आले आहे.

नव्या आवृत्तीतील वैशिष्ट्य

  • इग्नियस ब्लॅक आणि मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक या २ रंगात उपलब्ध आहेत.
  • होंडा हायनेसला अनेक नवीन आणि आकर्षक फीचर्स देण्यात आली आहेत.
  • हायनेस ३५० इतर सीसी बाईक्सपेक्षा खूप वेगळी आणि अपडेटेड आहे.
  • याचा क्लासिक लूक तरुणाईला आवडेल असा आहे.
  • रेट्रो बाइक ड्युअल टोन बॉडी पेंट, ड्युअल क्रोम फिनिश हॉर्न, स्प्लिट एलईडी हेडलाइट, एलईडी टेललॅम्प, एलईडी टर्न इंडिकेटर, क्रोम फिनिश फ्रंट आणि रियर मडगार्ड आणि क्रोम फिनिश सायलेन्सर आहे.
  • यामध्ये ३४८.३६ सीसी सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे.
  • जे २०.८ bhp पॉवर आणि ३० Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यात ५ स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहे.

होंडा हायनेस CB३५० ची किंमत १,९२,४१1 रुपये आहे. ही बाईक DLX आणि DLX Pro या दोन प्रकारांमध्ये विकली जात आहे.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: Anniversary EditionClassic lookhondaHonda Hynes CB350latest takemuktpeethअॅनिवर्झरी एडिशनक्लासिक लूकमुक्तपीठलेटेस्ट टेकहोंडाहोंडा हायनेस सीबी ३५०
Previous Post

इथेनॉलच्या उत्पादनासाठी धान्य डिस्टिलरीज, मका लागवडीला प्रोत्साहन देण्याचीही केंद्राची महाराष्ट्राला सूचना

Next Post

आयकर विभागात खेळाडूंसाठी कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ पदांवर नोकरीची संधी

Next Post
income tax

आयकर विभागात खेळाडूंसाठी कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ पदांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!