Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाना पटोलेंविरोधात प्रक्षोभक भाषा, माजी मंत्री अनिल बोंडेंच्या चौकशीचे आदेश

February 28, 2022
in घडलं-बिघडलं
0
Anil Bonde And nana Patole

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल भाजपा नेते माजी कृषी मंत्री आमदार अनिल बोंडे, नागपूर पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे, भाजपा युवा मोर्चा जालनाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची दखल माझगाव महानगर दंडाधिकारी यांनी घेतली आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांनी चौकशी करुन अहवाल सादर करावे असे न्यायालयाने म्हटले आहे.

 

अमरावती येथे १८ जानेवारीला एका आंदोलात सहभाग घेऊन माजी मंत्री अनिल बोंडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अत्यंत प्रक्षोभक भाषा वापरली. अनिल बोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धमकावणे, अवमानकरक टिपण्णी करणे, कटकारस्थान रचने, समाजात तेढ निर्माण करणे, दोन गटात तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण करणे, मानहानी करणे, सामाजिक शांतता भंग करणे तसेच कोरोना साथ व प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महारष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विधी विभागाचे अध्यक्ष ऍड. रविप्रकाश जाधव यांनी माझगाव न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मा. महानगर दंडाधिकारी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आझाद मैदान पोलीस स्टेशन यांना कलम १५३, १६५३ अ, १५३ ब १८८, २२० बी, २६९, २७०, २७१, ३४१, ५००, ५०४, ५०५(ii), ५०६, ३४ कलम, भारतीय दंडसंहितेनुसार माजी मंत्री अनिल बोंडे, नागपूर पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे व भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांची चौकशी करुन २३ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


Tags: अनिल बोंडेअमरावतीनाना पटोलेमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
Previous Post

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादांच्या पुतण्यानं हाती घेतलं कमळ! काकांच्या अपमानाचं कारण!!

Next Post

पुण्यात मराठा विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, औंधमधील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह यावर्षी बंदच!

Next Post
Aundh students demand immediate start of punjabrao deshmukh hostel

पुण्यात मराठा विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, औंधमधील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह यावर्षी बंदच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!