Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दहा वर्षांच्या मेहनतीनंतर घेतली गाडी, तरूणाला आनंद महिंद्रांकडून मिळाल्या ‘या’ शुभेच्छा…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
Anand Mahindra

मुक्तपीठ टीम

महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे एक यशस्वी व्यापारी आहेत. ते नेहमीच कोणाचे-ना-कोणाचे प्रेरणादायी ट्विट करतच असतात. काही वेळेस हे ट्वीट गंमतीशीरही असते. आताही असाच काहीसा प्रकार घडला आहे. अशोक कुमार नावाच्या एका व्यक्तीने एक प्रेरणादायक ट्विट केले आहे. अशोक कुमार नावाच्या युजरने ट्विटरवर त्याच्या पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “@anandmahindra १० वर्षांच्या मेहनतीनंतर नवीन महिंद्रा #XUV700 खरेदी केली, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.”

अशोक कुमार या वव्यक्तीने १० वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांची ड्रीम कार म्हणजेच महिंद्रा XUV700 खरेदी केली आणि ही बातमी त्यांने ३१ जुलै रोजी ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्ससोबत शेअर केली. आपल्या नवीन कारसोबतचा स्वतःचा फोटो शेअर करत त्याने आनंद महिंद्रा यांचे आशीर्वादही मागितले. महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांनी त्यांच्या ट्विटला उत्तर दिले, जे अगदी हृदयस्पर्शी आहे.

अशोक कुमारच्या ट्वीटला आनंद महिंद्राचे प्रतिउत्तर

  • महिंद्रा XUV700 खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अशोकला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “धन्यवाद, परंतु महिंद्राच्या वाहनाला पहिली पसंती बनवून तुम्हीच आशीर्वाद दिलात.”
  • महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आणि पद्म पुरस्कार विजेते आनंद महिंद्रा यांनी पुढे लिहिले, “तुम्हाला हे यश तुमच्या मेहनतीमुळे मिळाले आहे… ‘हॅपी मोटरिंग’.”

आनंद महिंद्रा हे नेहमीच सर्वांना प्रेरित करतात

  • देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे प्रेरक ट्विट आणि त्यांच्या चाहत्यांना कमेंट विभागात दिलेली उत्तरे हेडलाईन बनतात.
  • नुकताच आनंद महिंद्रा यांनी एक असा फोटो शेअर केला आहे, जो पाहून प्रत्येकाला खूप काही शिकायला मिळाले
  • अनेक लोक महिंद्रांना त्यांचे आयडॉल मानतात आणि अनेक वेळा आनंद महिंद्रा लोकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात. अनेकवेळा ते ट्विटरच्या माध्यमातून लोकांना मदत करतात.

Tags: anand mahindragood newsinspirationMahindra & Mahindra GroupmuktpeethtwitterXUV700आनंद महिंद्राघडलं-बिघडलंचांगली बातमीट्वीटरप्रेरणामहिंद्रा अँड महिंद्रा समूहमुक्तपीठ
Previous Post

भारतीय तरुणाच्या स्टार्टअपची कामगिरी, Android-13मधील ४९ चुका शोधल्या, गुगलकडून कोटींचं बक्षीस!

Next Post

राष्ट्र सेवा दलाचे ‘घरोघरी संविधान’ अभियान, रविवारी संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळा

Next Post
rashtra seva dal

राष्ट्र सेवा दलाचे ‘घरोघरी संविधान’ अभियान, रविवारी संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!