Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अ‍ॅमेझॉन, झोमाटो आणि पेटीएमसह जगभरातील २९ हजार वेबसाईट ठप्प

विमान कंपन्या, बँका आणि टेक कंपन्यांचाही समावेश

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
zomato

मुक्तपीठ टीम

अ‍ॅमेझॉन, झोमाटो आणि पेटीएमसह जगभरातील २९ हजार वेबसाईट गुरुवारी काही काळ ठप्प झाल्या होत्या. या कंपन्यांच्या वेबसाईट्स काही काळ काम करत नव्हत्या. यामध्ये अनेक विमान कंपन्या, बँका आणि टेक कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय सोनी लिव्ह, हॉटस्टारसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे अॅप्सही अचानक गुरुवारी संध्याकाळी डाऊन झाले होते.

 

आउटेज ट्रॅकिंग वेबसाईट डाउनडेटेक्टरच्या मते, डोमेन नेम सिस्टम (डीएनएस) मध्ये बिघाड झाल्यामुळे या वेबसाईट काही वेळासाठी ठप्प होत्या. मात्र, आता वेबसाईट्स सुरळीत सुरु आहेत. आउटेजमुळे या कंपन्यांच्या वेबसाईट लोड घेत नव्हत्या. सिस्टीम डोमेन नेम सिस्टीम सर्व्हिसमध्ये एररची माहिती दिली जात होती.

 

क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनी अकामाई टेक्नोलॉजीज (एकेम.ओ) ने सांगितले की, आम्ही एज डीएनएस सेवेच्या समस्यांकडे पाहात आहोत. याची तपासणी केली जात आहे.

 

अमेरिकन कंपन्यांवर परिणाम

डीएनएस काम करत नसल्याने अमेरिकेतील बड्या कंपन्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. यात डेल्टा एअर लाइन्स (डीएएल.एन), कोस्टको होलसेल कॉर्पोरेशन (सीओएसटीओ) आणि अमेरिकन एक्सप्रेस (एएक्सपी.एन) यासह अनेक एअरलाईन्स, बँकिंग आणि आयटी कंपन्यांचा समावेश आहे.

 

दोन महिन्यातली तिसरी घटना

  • जूनमध्ये जगभरात सोशल मीडिया, सरकार आणि न्यूज वेबसाईटवर आउटेज हिट झालं होतं.
  • केवळ २ महिन्यांच्या कालावधीत वेबसाईट्स ठप्प होण्याची ही तिसरी घटना आहे.
  • अहवालात असे सांगितले गेले होते की, अमेरिकन क्लाउड कंप्युटिंग कंपन्यांच्या सर्व्हिसमधल्या बिघाडामुळे डीएनएस यंत्रणा खराब झाली. यानंतर २९ हजार कंपन्यांच्या वेबसाइट्स ठप्प पडल्या.

Tags: Akamai outageamazonwebsitesअॅमेझॉनझोमाटोवेबसाईट्स
Previous Post

सतर्क राहा.. कोयना धरणातून विसर्ग सुरु

Next Post

तृणमूल काँग्रेसचे शांतनू सेन राज्यसभेतून निलंबित

Next Post
santanu sen

तृणमूल काँग्रेसचे शांतनू सेन राज्यसभेतून निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!