Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लॉकडाऊन नियम शिथिल झाल्याने विमानप्रवासास सुरुवात!

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांची संख्या ३६% टक्क्यांनी वाढली आहे.

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Air

मुक्तपीठ टीम

कोरोनाची दुसरी लाट मंदावत असतानाच लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले जात आहेत. देशोदेशीच्या विमान प्रवासावरील निर्बंधही हटवले जात आहेत. लॉकडाउनमुळे प्रवासावर अनेक निर्बंध असल्यामुळे सामान्य प्रवाशांना परदेशी प्रवास करायचं तर संकटच वाटत होते. त्यामुळे आता नियम शिथिल झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांनी विमानप्रवासास सुरुवात केली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये विमान प्रवाशांची संख्या ३६ टक्क्यांनी वाढली आहे.

 

उलाढाल वाढली, भाडे घटले, प्रवाशी वाढले!

  • मार्च २०२०पासून सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे विमान प्रवासात घट झाल्याचे दिसून आले.
  • पण आता हे चित्र बदललेले दिसून येत आहे.
  • जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या ३६% वाढली आहे.
  • आर्थिक उलाढालींमध्ये वाढ होऊ लागल्याने आणि विमान प्रवासाचे भाडे कमी असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे.

जुलै मधील शेवटच्या आठवड्यातील प्रवाशांची संख्या सरासरी ९० होती, जी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ३०% वाढून ११७ झाली.
३१ जुलै पर्यंत म्हणजेच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सरासरी दैनिक उड्डाणांची संख्या १७३० होती. जी ७ ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात १९३७ वर पोहोचली आहे.

 

प्रती उड्डाण प्रवाशांच्या संख्येतही वाढ

  • जानेवारी – १११
  • फेब्रुवारी – १२१
  • मार्च – १०८
  • एप्रिल – ९१
  • मे – ६७
  • जून – ८८
  • जुलै – ९७
  • ऑगस्ट (पहिला आठवडा) – ११७

 

दैनंदिन उड्डाणांमध्येही १२% वाढ

  • जानेवारी – २,०५४
  • फेब्रुवारी – २,१८९
  • मार्च – २,२९७
  • एप्रिल – २,३०३
  • मे – २,०१०
  • जून – ९२३
  • जुलै – १,१४०
  • ऑगस्ट (पहिला आठवडा) – १,९३७

 

ऑगस्ट आणि जानेवारी मधील प्रवाशांची संख्या जवळजवळ सारखीच

  • जानेवारी – २,३०,०००
  • फेब्रुवारी – २,४६,०००
  • मार्च – २,८०,०००
  • एप्रिल – २,४९,०००
  • मे – २,३०,०००
  • जून – ६३,०००
  • जुलै – १,५८,०००
  • ऑगस्ट (पहिला आठवडा) – २,२७,०००

Tags: Air journeycoronalockdownकोरोनालॉकडाउन
Previous Post

लसीकरणात पुरुषांएवढेच मिळणार महिलांनाही स्थान!

Next Post

उगाच नको त्या कॉल्सची कटकट…फक्त ‘हे’ करा आणि थांबवा पटकन!

Next Post
spam calls

उगाच नको त्या कॉल्सची कटकट...फक्त 'हे' करा आणि थांबवा पटकन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!