Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एअर इंडिया विमानांमध्ये आता ‘टाटा टच’! इकॉनॉमी क्लासमध्येही जास्त सुविधा…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Air India

मुक्तपीठ टीम

एअर इंडियाच्या विमानांमध्ये आता अनेक नवीन सुविधा मिळणार आहेत. लोकांचा प्रतिसाद बघता प्रवाशांना अधिक आणि सर्वोत्तम सुविधा देण्याचा विचार केला आहे. टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियाचे जागतिक नेटवर्क आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी एअरलाइन लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर अधिक सुविधांसह इकॉनॉमी क्लास सादर करणार आहे.

एअर इंडिया विमानांमध्ये आता ‘टाटा टच’! इकॉनॉमी क्लास सुविधा…

  • एअरलाइन दीर्घकालीन पुनरुज्जीवन योजनेवर काम करत आहे.
  • पुढील पाच वर्षांमध्ये एअरलाइनचा ताफा तसेच जागतिक नेटवर्क वाढवण्याची योजना आखत आहे.
  • रग्ज, पडदे, सीट कव्हर-कुशन बदलले जातील.
  • देशांतर्गत उड्डाणांच्या मेनूमध्ये पूर्णपणे सुधारणा करण्यात आली आहे.
  • पुढील महिन्यापासून लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये अधिक आरामदायी इकॉनॉमी क्लास होणार आहे.
  • २० विमानांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
  • ३० अतिरिक्त विमानांचे भाडेपट्टे निश्चित करण्यात आले आहे.
  • या विमानांचा पुरवठा पुढील आठवड्यापासून सुरू होईल.
  • बोईंग, एअरबस आणि इंजिन उत्पादक कंपन्यांशी नव्या पिढीच्या विमानांची ऑर्डर देण्यासाठी बोलणी सुरू आहे.
  • एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामचा विस्तार केला आहे.
  • व्हँकुव्हर, सिडनी आणि मेलबर्नसाठी अधिक उड्डाणे सुरू केली आहेत.
  • भारतातील सात शहरांमधून लंडनला थेट विमानसेवा आहे.
  • येत्या काही आठवड्यांत सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि नेवार्कसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे.

जेआरडी टाटा मेमोरियल ट्रस्टच्या एका कार्यक्रमात टाटाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, पुढील काही वर्षात भारत आणि एअर इंडियाला जगातील विमान वाहतूक क्षेत्रात मोठी भूमिका बजावण्याच्या संधी आहेत. एअर इंडिया देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील बाजारपेठेतील हिस्सा किमान ३० टक्क्यांपर्यंत वाढवेल.


Tags: Air indiaEconomy ClassTata touchएअर इंडियाकॉनॉमी क्लासटाटा टच
Previous Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मध्य आशियाई देशांतील तरुणांशी साधला संवाद

Next Post

‘झोमॅटो’च्या व्यवसायाची चव बिघडतेय? मोठे सोडून गेल्यानंतर आता कर्मचारी कपातीचा धोका…

Next Post
'Zomato

'झोमॅटो'च्या व्यवसायाची चव बिघडतेय? मोठे सोडून गेल्यानंतर आता कर्मचारी कपातीचा धोका...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!