Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हवाई इंधन पुन्हा महागलं…विमान प्रवास महागण्याची शक्यता!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
air india

मुक्तपीठ टीम

आता विमानाने कुठेही प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी प्रवाशांना जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा जेट इंधनाच्या दरात वाढ केली आहे. यंदा सलग दहाव्यांदा एटीएफच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. अहवालानुसार, कंपन्यांनी त्याची किंमत प्रति किलोलिटर पाच टक्क्यांनी वाढवली आहे. यापूर्वी जेट इंधनाच्या किमती मार्च महिन्यात १८.३ टक्के आणि एप्रिल महिन्यात २ टक्क्यांनी वाढल्या होत्या.

मार्च-एप्रिलमध्ये भाव खूप वाढले

  • देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना दुसरीकडे एअर टर्बाइन फ्युएल एटीएफच्या किमतीत वाढ थांबण्याचे नाव घेत नाही आहे.
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार, जेट इंधनाच्या किंमतीत सोमवारी ६,१८८ रुपये प्रति किलोलीटरने वाढ करण्यात आली आहे.
  • नवीन दर ३१ मे २०२२ पासून लागू होतील.

दरवाढीनंतरची नवीन किंमत पुढीलप्रमाणे

  • या ताज्या वाढीनंतर, दिल्लीतील नवीन ATF किंमत १,१६,८५२ रुपये प्रति किलोलीटरवरून १२३०३९.७१ रुपये प्रति किलोलीटर झाली आहे.
  • त्याच वेळी तो मुंबईत १२१८४७.११ रुपये प्रति किलोलीटर, कोलकात्यात १२७८५४.६० रुपये आणि चेन्नईमध्ये १२७२८६.१३ रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचला आहे.
  • या वर्षाच्या सुरुवातीपासून जेट इंधनाच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.
  • अहवालानुसार, जानेवारी २०२२ पासून त्याची किंमत ६१.७ टक्क्यांनी वाढली आहे.

Tags: Air TravelAviation FuelIndian Oil CorporationJet Fuelmuktpeethइंडियन ऑइल कॉर्पोरेशनजेट इंधनमुक्तपीठविमान प्रवासहवाई इंधन
Previous Post

ऐंशी वर्षांच्या चित्रकाराला अटक झाली तो डिजिटल बलात्काराचा गुन्हा असतो तरी काय?

Next Post

उत्तर कोरियात कोरोनाचा भयावह उद्रेक, हुकूमशहा किम जाँग घाबरले!

Next Post
kim jong un

उत्तर कोरियात कोरोनाचा भयावह उद्रेक, हुकूमशहा किम जाँग घाबरले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!