Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऐंशी वर्षांच्या चित्रकाराला अटक झाली तो डिजिटल बलात्काराचा गुन्हा असतो तरी काय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rape Case

मुक्तपीठ टीम

नोएडामध्ये डिजिटल बलात्काराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ८० वर्षांच्या वृद्ध चित्रकाराने आपल्या अल्पवयीन मोलकरणीवर गेली सात वर्ष डिजिटल बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी चित्रकाराला अटक केली आहे. कलम ३७६, ३२३, ५०६ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान डिजिटल बलात्कार असतो तरी काय? जाणून घेऊया…

डिजिटल बलात्कार म्हणजे नेमकं काय?

  • डिजिटल बलात्कार म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून मुलगी किंवा मुलाचे शोषण नाही.
  • इंग्रजीमध्ये डिजिट म्हणजे अंक, तसेच बोट, अंगठा, पायाचे अंगठे यांसारख्या शरीराच्या अवयवांनाही डिजिट म्हणून संबोधले जाते.
  • त्यामुळे जो लैंगिक छळ शरीराच्या बोटांसारख्या अवयवांनी केला जातो, त्याला डिजिटनं केलेला डिजिटल बलात्कार म्हणतात.
  • निर्भया प्रकरणानंतर डिजिटल रेपमध्येही अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे.
  • नोएडाच्या प्रकरणातील आरोपी चित्रकार पॉर्न दाखवत त्या मुलीच्या लैंगिक अवयवांशी बोटांनी घाणेरडे स्पर्श करत असे.

नेमकं प्रकरण काय?

  • अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, मूळचा प्रयागराजचा रहिवासी, चित्रकार मॉरिस रायडर हा सेक्टर ४६ मध्ये एका महिला मैत्रिणीसोबत राहतो.
  • या महिला मैत्रिणीच्या संरक्षणात एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी देखील राहाते.
  • ही मुलगी घरात मोलकरीन म्हणून काम करते.
  • गेल्या अनेक वर्षांपासून मॉरिस राइडर आपल्यावर लैगिक शोषण करत असल्याचा पीडितेचा आरोप आहे.
  • पीडितेने सांगितले की, ती दहा वर्षांची होती तेव्हापासून येथे राहात आहे.
  • अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, पीडितेने पोलिसांना आरोपीचे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग देखील दिले आहे.
  • पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३२३, ५०६ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Tags: Digital RapeNoidapocso actडिजिटल बलात्कारनोएडापोक्सो कायदा
Previous Post

वाढती महागाई, कंपन्यांची चलाखी! किंमत तीच पण पॅकमधील वस्तूंचं वजन कमी!

Next Post

हवाई इंधन पुन्हा महागलं…विमान प्रवास महागण्याची शक्यता!

Next Post
air india

हवाई इंधन पुन्हा महागलं...विमान प्रवास महागण्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!