Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदित्य ठाकरेंची भाजपाविरोधात डरकाळी! तिथं घोडेबाजार, आमच्याकडे वाघ, पण बाजार नाही!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Aditya Thackeray Goa Visit

मुक्तपीठ टीम

देशात यंदा पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान महाराष्ट्रातील सत्ताधआरी शिवसेना पक्ष यंदा गोव्यातून ११ जागांसाठी निवडणुका लढवणार आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी सध्या राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आपल्या प्रचारात भाजपावर सडकून टीका केली आहे.

 

गेल्या पाच वर्षात आमच्या पाठीत खंजीर खुपसला…

  • मागच्या काळात भाजपसोबत युती होती. मित्रता असेल तर मैत्री स्वच्छ असली पाहिजे, अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भावना होती.
  • मित्राला धोका होऊ नये.
  • हिंदू मतात फूट पडू नये आणि आपल्यामुळे मित्राला अडथळा येऊ नये म्हणून आम्ही इतर राज्यात लढत नव्हतो.
  • त्या काळात इतर पक्ष वाढत गेले.
  • आमच्यातील काही शिवसैनिक त्यांच्या पक्षात गेले.
  • खासदार आणि मंत्री झाले.
  • तरीही आम्ही मैत्री जपायची म्हणून कुठेही लढलो नव्हतो.
  • पण, गेल्या पाच वर्षात आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला.
  • आमच्याच नाही जे काही एनडीएचे मित्र पक्ष होते ते सर्व सोडून गेले.
  • त्यामुळे ज्या ठिकाणी आमचं अस्तित्व होतं तिथं आम्ही लढायला सुरुवात केली आहे.

 

गोव्यात प्रत्येक गावात आम्ही शिवसेनेची शाखा उघडणार!

  • उत्तर प्रदेशमध्ये आम्ही लढत आहोत.
  • मणिपूरमध्ये लढत आहोत.
  • बिहार आणि बंगालमध्ये लढलो.
  • सिल्वासामध्ये विजय मिळाला.
  • आज गोव्यात लढत आहोत.
  • जो काही आमचा जनतेशी कनेक्ट होता तो आहेच.
  • तो फॉर्मली कनेक्ट करण्यासाठी आम्ही लढत आहोत.
  • गोव्यात प्रत्येक गावात आम्ही शिवसेनेची शाखा उघडणार आहोत.

 

आम्ही काम करण्यासाठी आलो,बोट दाखवण्यासाठी नाही!

  • शिवसेनेचे वाघ असतात.
  • आणि वाघांचा बाजार नसतो.
  • आम्ही काम करण्यासाठी आलो आहोत.
  • बोट दाखवण्यासाठी आलो नाही.
  • क्रेडिटसाठी आलो नाही.

Tags: aditya thackerayBJPGoasanjay rautShivsenaUddhav Thackerayआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेखासदार संजय राऊतभाजपामहाराष्ट्रविधानसभा निवडणुकशिवसेना
Previous Post

मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे प्रलंबित प्रकरणांसाठी १४ ते २८ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम

Next Post

उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन: उद्योग क्षेत्रातील ‘स्वाभिमानी’ पर्व हरपलं! उद्योगी धडाडी, ताठर बाणा!

Next Post
Rahul Bajaj

उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन: उद्योग क्षेत्रातील 'स्वाभिमानी' पर्व हरपलं! उद्योगी धडाडी, ताठर बाणा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!