Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना सेंटरमध्ये सुपरवायझर भासवून अभिनेत्रीला लस! बनावट ओळखपत्राचाही वापर!

भाजपने केली कारवाईची मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
meera chopra (4)

मुक्तपीठ टीम

राज्यात एकीकडे लसींचा तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्या बंद ठेवण्यात आले असून, दुसरीकडे मात्र ठाणे मनपाच्या पार्किंग प्लाझा येथील कोरोना सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे सांगत चक्क एका अभिनेत्रीने लसीकरण करुन घेतल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सध्या केवळ ४५ वर्षांहून अधिक वयाच्या आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लसीकरण करण्यात येत आहे. संबंधित अभिनेत्रीकडे कोरोना सेंटरमध्ये सुपरवायझर असल्यानं फ्रंटलाईन वर्करचं बनावट ओळखपत्र दाखवल्याने तिचे लसीकरण झाले. भाजपने या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

 

अभिनेत्रीकडे फ्रंटलाइन वर्करचं ओळखपत्र कसं?

  • या अभिनेत्रीला फ्रंटलाईन वर्करचे ओळखपत्र कोणत्या संस्थेने दिले आणि कशासाठी दिले हे तपासले जावे.
  • त्यामुळे आता ओळखपत्र देणारी संस्थादेखील अडचणीत आली आहे.
  • या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाणे मनपाचे भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.
  • पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे तोंडी सांगितले आहे.
  • मीरा चोप्राला पार्किंग प्लाझा येथे लस कशी मिळाली?

 

ते वयात बसतात का? त्यांच्यासाठी लस कशी उपलब्ध करुन दिली जाते, या प्रकरणाची चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे”, असे ठाणे महानगर पालिका भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी सांगितले आहे.

 

नियमबाह्य लसीकरण झालेली मीरा चोप्रा आहे तरी कोण?

  • या अभिनेत्रीचं नाव मीरा चोप्रा असं आहे.
  • या अभिनेत्रीने लस घेतल्यानंतर स्वतःच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर लस घेतल्याची पोस्ट टाकली होती.
  • या प्रकरणावरुन सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर मीरा चोप्रा हिने आपले फोटो काढल्याचेही दिसून आले आहे.

 

खासगी कंपनीकडून ओळखपत्र

  • ओम साई आरोग्य केयर सेंटर या खाजगी कंपनीने मीरा चोप्रा हिला सुपरवायझर भासवून लस देण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे.
  • या प्रकरणी संबंधित कंपनी आणि इतर जणांवर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

meera chopra (2)


Tags: BJPFrontline Workersthane municipal corporationओम साई आरोग्य केयर सेंटरकोरोना सेंटरफ्रंटलाईन वर्कर्सभाजपमीरा चोप्रा
Previous Post

कोरोनामुळे कुटुंबातील कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना केंद्र सरकारची मदत

Next Post

हॉटेल, हॉस्पिटल्स आणि लसीकरण! देशभर लसीकरण पॅकेजच्या पंचतारांकित ऑफर!

Next Post
hotel package (2)

हॉटेल, हॉस्पिटल्स आणि लसीकरण! देशभर लसीकरण पॅकेजच्या पंचतारांकित ऑफर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!