Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सव्वा लाखासाठी मृतदेह रोखला, रुग्णालयाच्या कोरोना सेंटरची मान्यता रद्द

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mamata hospital

मुक्तपीठ टीम

सव्वा लाख रुपयांसाठी कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखल्याचा आरोप झालेल्या औरंगाबादमधील ममता रुग्णालयावर कारवाई झाली आहे. तक्रारीनंतर अवघ्या १८ तासांत रुग्णालयाची मान्यता अखेर रद्द करण्यात आलेली आहे. बजाजनगर परिसरातील ममता रुग्णालयाच्या कोरोना सेंटरची मान्यता रद्द झाल्याने त्यांना आता नव्या रुग्णांना दाखल करता येणार नाही.

रुग्ण न्याय हक्क परिषदेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

  • ममता रुग्णालयाच्या विरोधात रुग्ण न्याय हक्क परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यता रद्द करण्याबाबत तक्रार दाखल केली होती.
  • कोरोना केअर सेंटर चालू करताना आवश्यक परवानग्या नसतानाही बेकायदेशिरपणे रुग्णालय सुरु होते.
  • गोरगरिबांची लाखो रुपयांची लूट रुग्णालय प्रशासन करत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

 

रुग्णाचा मृतदेह रोखणे पडले महाग

  • सव्वा लाख रुपयांसाठी रुग्णालयाने कोरोना रुग्णाचा मृतदेह रोखल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता.
  • त्यानुसार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तक्रारीची चौकशी करण्यासाठी डॉ. जी.एम. कुडलीकर, डॅॉ. विजयकुमार वाघ, डॉ. प्रशांत दाते, डॉ. बामणे यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती.
  • या चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर केला.
  • अहवालाची तात्काळ दखल घेत अखेर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ममता रुग्णालयाच्या कोरोना सेंटरची मान्यता रद्द केली.

 

सुनील चव्हाणांनी दिले आदेश

सध्या कोरोनाची दुसरी लाट असल्याने आंतररुग्ण म्हणून भरती असलेल्या रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज द्यावा, लागणार आहे. तसेच २५ मे नंतर रुग्णालयामध्ये कोणत्याही नवीन कोरोना रुग्णास आंतररुग्ण म्हणून दाखल करण्यात येणार नाही


Tags: corona care centermamata hospitalsunil chavanकोरोना केअर सेंटरममता रुग्णालयरुग्ण न्याय हक्क परिषदसुनील चव्हाण
Previous Post

कॉस्ट अकाउंटंट्स, कंपनी सेक्रेटरीज संघटनांच्या विदेशी संघटनांबरोबरील करारांना मंजुरी

Next Post

मराठा आरक्षण, मराठ्यांच्या शिक्षण संस्था आणि गंगारामभाऊ म्हस्के

Next Post
maratha

मराठा आरक्षण, मराठ्यांच्या शिक्षण संस्था आणि गंगारामभाऊ म्हस्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!