Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वे स्थानकांवर राहण्याची व्यवस्था, कसं आहे पॉड हॉटेल, किती भाडे, कोणत्या सुविधा?

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
pod hotel

मुक्तपीठ टीम 

भारतीय रेल्वे आता काळानुसार कायाकल्प घडवत आहे. रेल्वे गाड्यांमधील सुविधा वाढवत रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण सुरु ही जगातील सर्वात मोठी रेल्वे सेवा आहे आणि या संदर्भात प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे ही रेल्वेची मोठी जबाबदारी आहे. मात्र, प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी रेल्वेकडूनही विशेष लक्ष दिले जात आहे. आता रेल्वे प्रवाशांना एक मोठी सुविधा देणार आहे, ज्याचे नाव आहे पॉड हॉटेल.

Pod hotel

भारतीय रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रथमच पॉड हॉटेल सुरू केले आहे. ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतर जर एखाद्या प्रवाशाला थकवा जाणवत असेल तर तो या हॉटेलमध्ये राहून त्याचा थकवा दूर करू शकतो. विशेष म्हणजे पॉड हॉटेलमध्ये प्रवाशांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असतील आणि विशेष म्हणजे याचे भाडेही खूपच कमी आहे, म्हणजेच ते अगदी बजेटमध्ये आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे पॉड हॉटेल आणि त्याचे भाडे किती आहे?

Pod hotel

पॉड हॉटेल आहे कुठे?

  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर पॉड हॉटेल बांधण्यात आले आहे.
  • सध्या ४८ पॉड रूम्स तयार करण्यात आल्या आहेत.
  • या रुम्समध्ये खासगी पॉड्सपासून ते क्लासिक पॉड्सपर्यंत आहेत.
  • विशेष म्हणजे येथे दिव्यांगांसाठी खास सोय तयार करण्यात आली आहेत.
    .

कोणत्या सुविधा?

पॉड हॉटेलच्या सुविधांबद्दल बोलायचे झाल्यास, येथे प्रवाशांना सामानाची खोली, शॉवर रूम, स्वच्छ वॉशरूम आणि कॉमन एरिया या सुविधा उपलब्ध असतील. याशिवाय पॉडमध्ये मोबाईल किंवा लॅपटॉपसाठी चार्जिंग पॉईंट, मोफत वायफाय, टीव्ही आणि वाचनासाठी रीडिंग लाइटही असेल.

Pod hotel

पॉड हॉटेलचे भाडे किती?

  • पॉड हॉटेलमध्ये प्रवासी १२ ते २४ तास राहू शकतात.
  • येथे राहण्यासाठी ९९९ ते १९९९ रुपये भाडे द्यावे लागेल.
  • तुम्हाला खाजगी पॉडमध्ये राहायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला १२४९ ते २४९९ रुपये भाडे द्यावे लागेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Indian Railwaymumbai centralURBANPOD HOTELअर्बनपॉड हॉटेलभारतीय रेल्वेमुंबई सेंट्रल
Previous Post

जगातील सर्वात उंच रस्ता भारतात बांधला, BROने १९,३०० फूट उंचीवर इतिहास रचला!

Next Post

आयटीआयमधील मुलींना कोडिंग कौशल्य प्रशिक्षण, फ्लाइट प्रकल्पाचा शुभारंभ

Next Post
FLIGHT programme

आयटीआयमधील मुलींना कोडिंग कौशल्य प्रशिक्षण, फ्लाइट प्रकल्पाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!