Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पॅन कार्ड आधारशी लिंक करणे जाणून घ्या कोणासाठी आवश्यक नाही?

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
adhar pan

मुक्तपीठ टीम

सध्या आधार कार्ड नसेल तर चालतच नाही, अशीच स्थिती आहे. अनेकदा त्याबाबतीत उलट-सुलट माहिती येते आणि गोंधळ अधिकच वाढतो. बँकेत खाते उघडायचे असो, क्रेडिट कार्ड घ्यायचे असो, कर्ज घ्यायचे असो किंवा इतर सरकारी-निमसरकारी कामे करायची असो. यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड आवश्यक आहे. आता तर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे देखील अनिवार्य आहे, अन्यथा अनेक कामे अडकतात. काहीवेळा दंड भरावा लागू शकतो. पण सर्वांसाठीच आधार-पॅन लिंक करणे अनिवार्य आहे का? कोणासाठी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य नाही याविषयी अधिक जाणून घेऊया…

लिंक नाही केलं तर काय नुकसान होणार?

  • पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते
  • दंड आकारला जाऊ शकतो
  • निष्क्रिय पॅन कार्डमुळे, TDS किंवा DCSवर जास्त पैसे कापले जातील.
  • ५० हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार आणि त्याच रकमेपेक्षा जास्तीची एफडी घेता येणार नाही
  • क्रेडिट आणि डेबिट कार्ड बनवता येणार नाहीत आणि कर्ज घेताना अडचणी येऊ शकतात.

कोणासाठी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य नाही?

  • ज्यांच्याकडे आधार कार्ड, आधार क्रमांक किंवा नावनोंदणी आयडी नाही.
  • जे लोक आयकर कायदा १९६१ च्या आधारे अनिवासी आहेत.
  • वय ८० वर्षे किंवा त्याहून अधिक असल्यास
  • गेल्या वर्षी ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक.
  • जे लोक भारताचे नागरिक नाहीत

 


Tags: Aadhar card linkgood newsmuktpeethpan carduseful newsआधार कार्ड लिंकउपयोगी बातमीचांगली बातमीपॅन कार्डमुक्तपीठ
Previous Post

‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’मुळे मतदारांना सुविधा, अडीच हजारांपेक्षा जास्त हरकती नोंदवल्या!

Next Post

आयबीपीएसमार्फत ‘क्लार्क’ पदावर ६ हजारांपेक्षा जास्त जागांवर संधी

Next Post
ibps

आयबीपीएसमार्फत 'क्लार्क' पदावर ६ हजारांपेक्षा जास्त जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!