Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जस्टिन बीबरच्या चेहऱ्याला अर्धांगवायूनं का ग्रासलं? जाणून घ्या Ramsay Hunt Syndrome विषयी

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Justin Bieber

मुक्तपीठ टीम

जस्टिन बीबरचे चाहते जगभरात आहेत. मागील काही दिवसांपासून जस्टिनच्या आजाराचे गुढ आतापर्यंत कोणालाच माहित नव्हते. आता त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आजाराबद्दलची माहिती उघड केली आहे. जस्टिनने सांगितले की, त्याच्या उजव्या बाजूच्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. रॅमसे हंट सिंड्रोम असे या आजाराचे नाव आहे. हे विषाणूमुळे होते. व्हेरिसेला झोस्टर असे या विषाणूचे नाव आहे. कानाजवळील चेहऱ्याच्या मज्जातंतूवर त्याचा परिणाम होतो.

डोळ्याची एका बाजूची पापणी लवत नाही

  • जस्टिन बीबरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून सांगितले की तो रॅमसे हंट सिंड्रोमने ग्रस्त आहे.
  • त्याच्या चेहऱ्याची उजवी बाजू अर्धांगवायू झाली आहे. यामुळे त्याने अनेक शो रद्द केले आहेत.
  • जस्टिनने व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, त्याच्या एका डोळ्याची पापणीही लवत नाही आहे.
  • जस्टिन म्हणतो की त्याचा देवावर विश्वास आहे आणि तो बरा होईल अशी आशा आहे. यादरम्यान, तो विश्रांती घेईल आणि चेहऱ्याचा व्यायाम करत आहे.

रॅमसे हंट सिंड्रोमची लक्षणं

  • तीव्र कान दुखणे
  • एका बाजूला श्रवणशक्ती कमी होणे
  • चेहऱ्याची एक बाजू कमकुवत होणे एक डोळा बंद करता न येणे आणि डोळे मिचकावणे देखील कठीण होऊ शकते.

रॅमसे हंट सिंड्रोम म्हणजे काय?

  • रामसे हंट सिंड्रोम हा विषाणूजन्य संसर्ग आहे.
  • हे व्हेरिसेला झोस्टर विषाणूमुळे होते.
  • चिकनपॉक्स देखील या विषाणूमुळे होतो.
  • हा विषाणू आतील कानाच्या चेहऱ्याच्या मज्जातंतूंवर परिणाम करतो.
  • यामुळे चेहऱ्याचा पक्षाघात होऊ शकतो.
  • याशिवाय कानात वर्टिगो, अलर्स येणे किंवा जखम होणे देखील असू शकते.

 


Tags: healthJustin Biebermuktpeethparalysisramsay hunt syndromeअर्धांगवायूआरोग्यजस्टिन बीबरमुक्तपीठरॅमसे हंट सिंड्रोम
Previous Post

बिनलग्नाचं मुल…आई-वडिलांमध्ये भांडण! सर्वोच्च न्यायालयाने कसा काढला मार्ग?

Next Post

भाजपा खासदार का देणार शिवसेनेलाच साथ? समजून घ्या कारणं…

Next Post
Sujay Vikhe Patil, sharad pawar , uddhav thackeray , and Radha Krishna Vikhe Patil

भाजपा खासदार का देणार शिवसेनेलाच साथ? समजून घ्या कारणं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!