Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जबरदस्त अशी एक मारुती जिप्सी, चक्क जेसीबीसारख्या महाकाय गाड्याही ओढते!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Maruti Gypsy with jcb

मुक्तपीठ टीम

जेसीबीला जाताना पाहून प्रत्येकाचे लक्ष हे तिकडे जातेच. जेसीबी ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतचे आकर्षण आहे. प्रत्येकाल त्याचे काम पाहायला आवडते. जेसीबी ही केवळ दिसण्‍यातच भारी नाही तर वजनानेही भारी आहे. तिचे वजन सुमारे ७ हजार ५०० किलो आहे. एका नवीन व्हायरल व्हिडिओमध्ये, एक मारुती जिप्सी जेसीबी बॅकहो लोडर ओढताना दिसत आहे. ऑफ-रोडिंग आणि लाइटवेट एसयूव्ही मारुती जिप्सीने अविश्वसनीय कामगिरी केली आहे. मारुतीच्या जिप्सीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो कारण ते मॉडिफाय करणे खूप सोपे आहे. या जिप्सीचा उपयोग हिमाचल प्रदेशातील अनेक हिमालयीन रॅलींमध्ये केला जातो.

मारुती जिप्सीचा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल…

  • मारुती जिप्सीचा एक अनोखा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये मारुती जिप्सी ७ हजार ५०० किलो वजनाचा जेसीबी बुलडोझर सहज ओढताना दिसत आहे.
  • यापूर्वी महिंद्रा थार जेसीबी ओढताना दाखवण्यात आली होती.
  • व्हिडीओ अपलोड करणारा यूट्यूबर मूळचा मणिपूरचा आहे आणि म्हणूनच त्याचे ऑफ-रोडिंग पराक्रम आणि जिप्सीच्या क्षमता दाखवण्यासाठी त्याने अशी जागा निवडली आहे.
  • अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये यूट्यूबर नद्या ओलांडताना, डोंगरावर चढताना आणि जेसीबी आणि सिमेंट मिक्सर खेचताना दाखवण्यात आले आहे.
  • या वाहनात केलेले बदलही आकर्षक आहेत. कार मोठ्या टायर्सचा वापर करते जे एक्सलला वेल्ड केलेले आणि सेल्फ-सेपरेटेड आहेत.

मारुती जिप्सीचे आधुनिक वैशिष्ट्य

  • मारुतीची जिप्सी हे अतिशय हलके वाहन आहे. ते कोणताही रस्ता, डोंगर, नदी सहज पार करू शकते.
  • कारला खूप चांगले ग्राउंड क्लीयरन्स देखील मिळते, ज्यामुळे ती खडबडीत रस्त्यावर कोसळण्यापासून प्रतिबंधित करते.
  • याशिवाय, ऑफ-रोडिंग टायर्स असल्यामुळे वाहनाला नेहमी पुरेसा ट्रॅक्शन मिळण्यास मदत होते.
  • या कारमध्ये इतरही अनेक बदल करण्यात आले आहेत जे हे सर्व स्टंट करण्यास मदत करतात.
  • जेसीबी खेचत असताना या वाहनाच्या इंजिनमधून खूप आवाज येत होता, एवढा जड जेसीबी खेचल्यावर असे घडण्याची शक्यता असते. इंजिन आवाज करत असतानाही कार जेसीबी खेचताना दिसते.

Tags: good newsJCBJCB backhoe loaderJCB bulldozerMaruti GypsyMaruti Gypsy viral videomuktpeethघडलं-बिघडलंचांगली बातमीजेसीबीजेसीबी बुलडोझरजेसीबी बॅकहो लोडरमारुती जिप्सीमारुती जिप्सी व्हायरल व्हिडिओमुक्तपीठ
Previous Post

राज्यात ४२०५ नवे रुग्ण, ३७५२ रुग्ण बरे! मुंबई १८९८, नाशिक ७, नागपूर २१ नवे रुग्ण !!

Next Post

ई-वाहनांना आग लागण्याच्या वाढत्या घटना रोखणार, बॅटरीसाठी आवश्यक ISI मानकं जारी!

Next Post
electric vehicles

ई-वाहनांना आग लागण्याच्या वाढत्या घटना रोखणार, बॅटरीसाठी आवश्यक ISI मानकं जारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!