Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय विमानतळ प्राधिकरणात मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ३६४ जागांवर नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Airport Authority of India

मुक्तपीठ टीम

भारतीय विमानतळ प्राधिकरणात मॅनेजर, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, सिनियर असिस्टंट या पदांसाठी एकूण ३६४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी २) ०५ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- भौतिकशास्त्र आणि गणित बी.एससी किंवा कोणत्याही विषयातील इंजिनीअरिंग पदवी
  • पद क्र.३- १) हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी २) २ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी+ २ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + हिंदी/ इंग्रजी भाषांतर प्रमाणपत्र/ डिप्लोमा/ २ वर्षे भाषांतराचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २७ ते ३२ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १ हजार रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट https://www.aai.aero/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://www.aai.aero/en/careers/recruitment

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1u8q51wCLHmO4oBCBvZxHsYJA9uGa0rKL/view


Tags: Airports Authority of Indiacareeremploymentgood newsJobs Opportunitiesmuktpeethकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय विमानतळ प्राधिकरणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

टेस्लाचा पहिला इलेक्ट्रिक ट्रक! डिझेल ट्रकपेक्षा ३ पट अधिक पॉवरफूल!!

Next Post

निर्भया पथकातील वाहने आमदारांच्या सरंक्षणासाठी; शिंदे टोळीतील आमदारांना नक्की कशाची भीती वाटते? – जयंत पाटील 

Next Post
jayant Patil

निर्भया पथकातील वाहने आमदारांच्या सरंक्षणासाठी; शिंदे टोळीतील आमदारांना नक्की कशाची भीती वाटते? - जयंत पाटील 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!