मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमीटेड मुंबई येथे तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थीसाठी ३८ पजॉद, तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थीसाठी १६ पद, तंत्रज्ञ ( इन्स्ट्रुमेंटेशन) प्रशिक्षणार्थीसाठी १२ पद, ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थीसाठी १८१ पद अशा एकून २४७ जागांसाठी भरतीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- मान्यताप्राप्त विद्यापीठ इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे गरजेचे
- मान्यताप्राप्त विद्यापीठ बी.एस.सी. पास पाहिजे
वयोमर्यादा
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमीटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.rcfltd.com/ वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अधिकृत जाहिरात
https://www.rcfltd.com/hrrecruitment/recruitment-1
नोकरीची लिंक
https://ibpsonline.ibps.in/rcfdec22/