Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कर्ज पात्रतेसाठीचा सिबिल स्कोर ठरवतात कसा? जाणून घ्या ‘या’ टीप्स…

December 27, 2022
in featured, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
CIBIL Score

मुक्तपीठ टीम

सिबिल स्कोअर हा एखाद्याला कर्ज घ्यायचे असेल तर त्याची गुणवत्ता सांगतो. सिबिल स्कोअर एखाद्याने कर्ज कसे घेतले आणि त्याची परतफेड केली, कर्जाची परतफेड वेळेवर झाली की नाही हे सांगते. कर्ज वेळेवर भरले तर त्याचा सिबिल स्कोर चांगला आणि कर्ज वेळेवर भरले नाही किंवा काही अडीबाजी केली तर सिबिल स्कोर खराब येतो. सिबिल स्कोअर खराब असल्यामुळे अनेक वेळा बँका किंवा इतर वित्तीय संस्था कर्ज देण्यास नकार देतात. जर एखाद्याचा सिबिल स्कोर खराब असेल तर बँक किंवा वित्तीय संस्था त्याला कर्ज देत नाही. तर हा सिबिल स्कोर कसा तपासायचा त्यासाठी जाणून घ्या या सोप्या टीप्स…

कर्ज पात्रतेसाठीचा सिबिल स्कोर ठरवतात कसा?

  • क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड किंवा सिबिल निर्णय घेते की बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देईल की नाही.
  • क्रेडिट स्कोअर केवळ सिबिलद्वारे मोजला जातो आणि तपासला जातो.
  • बँक किंवा वित्तीय संस्था तुमची आर्थिक स्थिती कशी आहे हे ठरवते.
  • सिबिल स्कोअर ३०० ते ९०० पर्यंत आहे.

सिबिल स्कोअरची गणना कशी केली जाते?

  • ज्याचा सिबिल स्कोअर चांगला आहे त्याला कर्ज घेण्याच्या अनेक सुविधा आहेत.
  • त्यांना तुलनेने कमी दरात कर्ज मिळते.
  • सिबिल स्कोअर एखाद्याच्या क्रेडिट इतिहासाच्या आधारे तयार केला जातो.
  • सिबिल स्कोअर करण्यासाठी, गेल्या तीन वर्षांतील व्यवहारांचा हिशेब पाहिला जातो.
  • नंतर त्या व्यक्तीचे सिबिल तयार केले जाते.

सिबिल स्कोअर कसा तपासायचा…

  • सर्वप्रथम तुम्ही सिबिलच्या वेबसाइटवर क्लिक करा.
  • यानंतर Get CIBIL स्कोर निवडा.
  • तुमचा ईमेल आयडी, नाव आणि पासवर्ड टाका.
  • आयडी पुरावा सबमिट करा.
  • पिन कोड, फोन नंबर आणि जन्मतारीख टाका.
  • यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.
  • यानंतर, डॅशबोर्डवर जाऊन तुम्ही तुमचा सिबिल स्कोर पाहू शकता.

सिबिल स्कोर कसा सुधारावा…

  • जर तुम्हाला खराब सिबिल स्कोअर टाळायचा असेल, तर सर्व प्रथम एकाच वेळी अनेक कर्ज घेणे टाळा.
  • कर्जाची वेळेत परतफेड करा
  • तुमचा CIBIL अहवाल वेळोवेळी तपासत राहा.

Tags: CIBILCIBIL scorenews2useउपयोगी बातमीसिबिल स्कोर
Previous Post

आरटीइ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खासगी शाळांवर कारवाई न करणे, हा शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा!

Next Post

पर्यटनाची स्वस्ताई : भारतीय रुपयापेक्षा जिथं चलन स्वस्त असे जगातील स्वस्त देश कोणते?

Next Post
Indian Currency

पर्यटनाची स्वस्ताई : भारतीय रुपयापेक्षा जिथं चलन स्वस्त असे जगातील स्वस्त देश कोणते?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!