Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भर दिवसा झोपणे ठरू शकते घातक, आरोग्यावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम!

September 5, 2026
in आरोग्य
0
daytime sleeping

मुक्तपीठ टीम

दिवसा ढवळ्या झोपल्यामुळे त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. तसेच, सध्या थंडीचे वातावरण आहे आणि दुपारी जेवल्यानंतर खूप झोप येते. पण दुपारची झोप आरोग्यासाठी चांगली नसते. असे अनेक लोक आहेत ज्यांना दुपारी झोपण्याची सवय असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपल्याला दुपारच्या वेळी इतकी झोप का येते? झोपेबाबत असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात दिवसा झोपल्याने बद्धकोष्ठता, गॅस, अपचन इत्यादी पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय लठ्ठपणा, हृदयविकार, अल्झायमर, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचाही धोका असतो. भर दिवसा झोपल्यामुळे दिनचार्या बिघडते. यामुळे रात्री झोप येत नाही. हृदयविकार, अल्झायमर आणि उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात.

ज्या लोकांना दिवसा झोपण्याची सवय आहे त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे आणि जर झोपायचेच असेल तर, २० ते ३० मिनिटे झोपू शकता. त्यापेक्षा जास्त झोपू नका.

दिवसा झोपल्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम कोणते?

१. लठ्ठपणा येणे

  • जे लोक लठ्ठपणा किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी दिवसा झोपणे टाळावे.
  • यामुळे या समस्या आणखी वाढू शकतात.
  • दिवसा झोपल्याने झोपेतून जागे झाल्यानंतर थकवा आणि अस्वस्थता वाटू शकते.

२. हार्मोन्सवर होणारा परिणाम

  • दिवसा झोपेचा आणखी एक तोटा म्हणजे त्याचा परिणाम माणसाच्या हार्मोनल आरोग्यावर होतो.
  • दिवसा झोपल्यामुळे रात्रीची झोप नीट पूर्ण होत नाही, यामुळे हार्मोनल असंतुलन होते. तसेच, मूड खराब होतो आणि नैराश्य येते.

३. अपचन होणे

पाचक एंझाइम्सवर वाईट परिणाम होतो. अन्नाचे पचन नीट होत नाही.


Tags: daytime sleepinghealthHealth problemsmuktpeethआरोग्यआरोग्य समस्यादिवसा झोपणेमुक्तपीठ
Previous Post

ब्लॅकहेड्सची समस्या घरबसल्या दूर करा, जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय

Next Post

मनी लाँड्रिंग प्रकरणात गजाआड असलेल्या नवाब मलिकांना मोठा धक्का, जामीन अर्ज फेटाळला!

Next Post
nawab malik

मनी लाँड्रिंग प्रकरणात गजाआड असलेल्या नवाब मलिकांना मोठा धक्का, जामीन अर्ज फेटाळला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!