Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मनी लाँड्रिंग प्रकरणात गजाआड असलेल्या नवाब मलिकांना मोठा धक्का, जामीन अर्ज फेटाळला!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
nawab malik

मुक्तपीठ टीम

मनी लाँड्रिंग प्रकरणात गजाआड आसलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात निकाल देण्याची शक्यता होती. हे प्रकरण फरारी गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी आहे. परंतु, नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. सुनावणीनंतर येथील विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकून विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी १४ नोव्हेंबर रोजी नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी आपला आदेश सुनावणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यादिवशी न्यायालयाने आदेश तयार नसल्याचे सांगत प्रकरणाची सुनावणी ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली होती.
अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने यावर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक केली होती. ते न्यायालयीन कोठडीत असून सध्या त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जुलैमध्ये नवाब मलिकांची न्यायालयात याचिका दाखल!

  • मलिक यांनी जुलैमध्ये विशेष न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता.
  • मनी लाँड्रिंगचा खटला चालवण्यासाठी त्यांच्याविरुद्ध कोणताही पूर्वनिर्धारित गुन्हा नसल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या नेत्याने जामीन मागितला.
  • मात्र, ईडीने त्यास विरोध केला. ईडीने दावा केला की आरोपी दाऊद इब्राहिम आणि त्याची बहीण हसिना पारकर यांच्यासोबत ते काम करत होते आणि त्यांच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही.

Tags: Bail rejectedMoney LaundringNawab MalikNCBजामीन अर्ज फेटाळलानवाब मलिकमनी लाँड्रिंग
Previous Post

भर दिवसा झोपणे ठरू शकते घातक, आरोग्यावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम!

Next Post

भाजपा नेते पुन्हा पुन्हा शिवाजी महाराजांवरून वाद का माजवतात?

Next Post
BJP Leader

भाजपा नेते पुन्हा पुन्हा शिवाजी महाराजांवरून वाद का माजवतात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!