Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्लॅकहेड्सची समस्या घरबसल्या दूर करा, जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय

September 5, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या
0
blackheads

मुक्तपीठ टीम

चेहऱ्यावरील डेड सेल्सखाली साचलेले तेल त्वचेवर लहान मुरुमांच्या रूपात बाहेर पडू लागतात. हवेच्या संपर्कात आल्यानंतर ऑक्सिडायझेशनमुळे त्वचा काळी पडू लागते. त्यांना ब्लॅकहेड्स असं म्हणतात. नाकाजवळील ब्लॅकहेड्स काढणे खूप कठीण असतात कारण, ते त्वचेला चिकटलेले असतात आणि सहजासहजी बाहेर पडत नाहीत. पण ब्लॅकहेड्स काढण्यासाठी काही सोपे घरगुती उपायही आहेत.

ब्लॅकहेड्स काढण्याचे सोपे आणि घरगुती उपाय…

१. दररोज चेहरा क्लिंझरने स्वच्छ करा

  • चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, घाण आणि इतर समस्या दूर करण्यासाठी दैनंदिन स्वच्छता महत्वाची आहे.
  • ज्यामुळे ब्लॅकहेड्स कमी होऊ शकतात.
  • ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी, चेहरा क्लिंझरने स्वच्छ करणे आवश्यक आहे.
  • ते घाण आणि तेल काढून टाकतात आणि इतर उपचारांसाठी त्वचा तयार करतात.

२. अंड्याने ब्लॅकहेड्स काढा

  • एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला.
  • हे मिश्रण ब्लॅकहेड्सवर लावा आणि १५-२० मिनिटे कोरडे होऊ द्या.
  • नंतर ते कोमट पाण्याने धुवा आणि आठवड्यातून दोनदा तसं करा.

३. बेकिंग सोडा

  • एका चमचा बेकिंग सोडामध्ये दोन चमचे पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट ब्लॅकहेड्सवर वापरा.
  • १०-१५ मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.
  • हे मिश्रण एक्सफोलिएटर म्हणून काम करते आणि चेहऱ्यावरील तेल शोषण्यास देखील मदत करते.

४. ग्रीन टी

  • एक चमचा ग्रीन टीची पाने घेऊन त्यात पाण्यात मिसळून पेस्ट बनवा, त्यानंतर हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा.
  • कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा, हे खूप उपयुक्त ठरेल.

५. केळीची साल

  • केळी खाल्ल्यानंतर अनेकदा लोक साले फेकून देतात, पण यामुळे ब्लॅकहेड्स सहज दूर होऊ शकतात. यासाठी ब्लॅकहेड्सच्या ठिकाणी केळीच्या सालीचा आतील भाग चोळल्याने फायदा होईल.

६. हळदचा वापर हा लाभदायी

  • हळद ही आयुर्वेदिक औषध आहे.
  • चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.
  • यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट ब्लॅकहेड्स दूर करण्यात प्रभावी ठरतात.
  • हे लागू करण्यासाठी, हळदीमध्ये खोबरेल तेल मिसळा आणि पेस्ट तयार करा आणि १०-१५ मिनिटे त्या ठिकाणी लावा.
  • त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

हे सर्व घरगुती उपाय तुमच्यासाठी गुणधर्मक आणि लाभदायी ठरतील.


Tags: BlackheadsHome Remedynews2useउपयोगी बातमीब्लॅकहेड्स
Previous Post

NSA अजित दोभाल: ISIS प्रेरीत दहशतवादाचा धोका आजही कायम!

Next Post

भर दिवसा झोपणे ठरू शकते घातक, आरोग्यावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम!

Next Post
daytime sleeping

भर दिवसा झोपणे ठरू शकते घातक, आरोग्यावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!