Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता ऑनलाइन शॉपिंग किंवा बुकिंगमधील फेक रिव्ह्यूजवर २५ नोव्हेंबरपासून नवीन मानके होणार जारी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Online Shopping

मुक्तपीठ टीम

ऑनलाइन शॉपिंग, हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल बुकिंग आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ आणि सेवेशी संबंधित कोणत्याही उत्पादनांच्या बाबतीत फेक रिव्ह्यूज लिहिणे किंवा मिळवणे कंपन्यांना आता महागात पडणार आहे. फेक रिव्ह्यूजसारखे प्रकार थांबवण्यासाठी सरकारने नवीन मानके लागू करण्याची घोषणा केली. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालय २५ नोव्हेंबरपासून यासाठी नवीन मानके लागू करणार आहे.

फेक रिव्ह्यूज आणणाऱ्यांवर ग्राहक आयोग दंडात्मक कारवाई करण्याची शक्यता

  • नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फेक रिव्ह्यूज आणणाऱ्या वेबसाइट्स अयोग्य व्यावसायिक पद्धतींमध्ये गुंतलेल्या मानल्या जातील.
  • ग्राहक आयोग त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू शकतो.
  • त्याच वेळी, तृतीय पक्षांनी लिहिलेल्या किंवा विकत घेतलेल्या फेक रिव्ह्यूजवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
  • फेक रिव्ह्यूजना आळा घालण्याच्या दिशेने सरकार हे पहिले पाऊल मानत आहे.
  • मंत्रालयाने भारतीय मानक ब्युरोसह ते तयार केले.
  • कंपनीला आता रिव्ह्यूच्या आधारे उत्पादनाला स्टार रेटिंग कसे दिले जाते हे स्पष्ट करावे लागेल.
  • ई-कॉमर्स कंपन्यांविरोधातही मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत.

भारत हा असा निर्णय घेणारा पहिला देश आहे, इतर अनेक विकसित देश या समस्येचा सामना करत आहेत आणि मानके तयार करण्याच्या प्रक्रियेत आहेत. ई-कॉमर्स आणि सोशल मीडिया कंपन्यांसह सर्व प्लॅटफॉर्म त्याच्या कक्षेत आहेत. हे फ्रेमवर्क ई-कॉमर्स कंपन्या, सोशल मीडिया कंपन्या आणि सर्व प्लॅटफॉर्मवर लागू होईल जे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फेक रिव्ह्यूज देत आहेत.


Tags: Consumer CommissionFake ReviewsmuktpeethNew StandardsOnline Bookingonline shoppingऑनलाइन बुकिंगऑनलाइन शॉपिंगग्राहक आयोगघडलं-बिघडलंनवीन मानकेफेक रिव्ह्यूजमुक्तपीठ
Previous Post

मालमत्ता विक्रीमुळे सरकारी उत्पन्नात वाढ, मुद्रांक-नोंदणी शुल्कातून ९८४ अब्ज कमाई! महाराष्ट्र नंबर १!!

Next Post

‘माना’ हे भारतातील शेवटचे गाव, जाणून घ्या या गावचा पौराणिक रहस्यमय इतिहास

Next Post
Mana Village

'माना' हे भारतातील शेवटचे गाव, जाणून घ्या या गावचा पौराणिक रहस्यमय इतिहास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!