Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मालमत्ता विक्रीमुळे सरकारी उत्पन्नात वाढ, मुद्रांक-नोंदणी शुल्कातून ९८४ अब्ज कमाई! महाराष्ट्र नंबर १!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Stamp

मुक्तपीठ टीम

निवासी मालमत्तांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मुद्रांक आणि नोंदणी शुल्काच्या स्वरूपात महसूल संकलन ३५ टक्क्यांनी वाढून ९४८.४७ अब्ज रुपयांवर पोहोचले आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, २०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीत महाराष्ट्राने मुद्रांक आणि नोंदणी शुल्काच्या रूपात सर्वाधिक १८६ अब्ज रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ११३ अब्ज रुपयांपेक्षा ६५ टक्के अधिक आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश १२३.९४ अब्ज रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हे २०२१-२२ च्या याच कालावधीतील ९३ अब्ज रुपयांपेक्षा ३३ टक्के अधिक आहे.

११ राज्यांमध्ये ४०% वाढ

अहवालानुसार, या काळात ११ राज्यांच्या मुद्रांक आणि नोंदणी शुल्काच्या रूपात मिळणाऱ्या कमाईत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

या राज्याचा समावेश-

  • महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, केरळ, छत्तीसगड, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय आणि मिझोराम. मिझोरामच्या महसुलात सर्वाधिक १०४ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
  • पुढील वर्षी रिअल इस्टेट उद्योगावर परिणाम होणार!!
  • निवासी रिअल इस्टेट क्षेत्राने गेल्या १८-२४ महिन्यांत असाधारणपणे चांगली कामगिरी केली.
  • येत्या तिमाहीत या क्षेत्राला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
  • २०२३ मध्ये रिअल्टी उद्योगावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

आठ प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती पाच टक्क्यांनी वाढल्या!!

  • देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच जानेवारी-सप्टेंबरमध्ये घरांच्या किमती सुमारे ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
  • निविष्ठ खर्चात झालेली वाढ आणि घरांची जोरदार मागणी यामुळे किंमती वाढल्या आहेत.
  • प्रॉपर्टी ब्रोकरेज PropTiger.com च्या मते, सप्टेंबर तिमाहीपर्यंत या शहरांच्या प्राथमिक बाजारात निवासी मालमत्तांची सरासरी किंमत ६,६००-६,८०० रुपये प्रति चौरस फूट होती.
  • २०२१ च्या डिसेंबर तिमाहीपर्यंत ते ६,३००-६,५०० रुपये प्रति चौरस फूट होते.

Tags: MaharashtraStamp Registration Feeनिवासी मालमत्ता विक्रीमहाराष्ट्र
Previous Post

खासदार आणि आमदारांवरील वाढते खटले, उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचाही नंबर!!

Next Post

आता ऑनलाइन शॉपिंग किंवा बुकिंगमधील फेक रिव्ह्यूजवर २५ नोव्हेंबरपासून नवीन मानके होणार जारी!

Next Post
Online Shopping

आता ऑनलाइन शॉपिंग किंवा बुकिंगमधील फेक रिव्ह्यूजवर २५ नोव्हेंबरपासून नवीन मानके होणार जारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!