Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#RIPTwitter ट्विटर बंद होण्याबद्दल एलॉन मस्क काय म्हणाले?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Twitter

मुक्तपीठ टीम

सोशल मिडीया हा संपूर्ण जगात एक प्रभावी माध्यम बनला आहे. ट्विटरची खरेदी केल्यानंतर एलॉन मस्क यांनी कंपनीत अनेक मोठे बदल केले आहेत. मस्क सतत कंपनीमध्ये काही विचित्र असे बदल करत आहेत. पण कंपनीच्या कर्मचार्‍यांपासून ते ट्विटरच्या यूजर्संना मस्कचे हे बदल फारसे आवडलेले नाहीत.

#RIPTwitter ट्विटर बंद होण्याबद्दल मस्क काय म्हणतात?

  • ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, सोशल मीडिया कंपनीच्या भवितव्याबद्दल त्यांना फारशी चिंता नाही कारण सर्वोत्तम लोक कंपनीसोबत आहेत.
  • मस्क यांनी दिलेल्या मुदतीनंतर शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे.
  • ट्विटरने कर्मचाऱ्यांना संदेश पाठवला होता की ते पुढील काही दिवस कार्यालयीन इमारती बंद करत आहेत, त्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली.
  • मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ट्विटर सोडायचे की कंपनीसोबत राहायचे हे ठरवण्यासाठी वेळ दिला होता.
  • त्यानंतर शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनीचा निरोप घेऊन तीन महिन्यांसाठी नुकसानभरपाई घेण्याचा निर्णय घेतला.

ट्विटर यूजर्सचे मस्क यांना प्रश्न…

  • मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरच्या यूजर्सनी ट्विट करून मस्क यांनी विचारले की, ट्विटर बंद होणार का?
  • प्रत्युत्तरात, मस्क यांनी ट्विट केले की, सर्वोत्तम लोक ट्विटरमध्ये राहतात. मला विशेष काळजी वाटत नाही.

ट्विटरने ईमेलद्वारे जाहीर केले की, ते कार्यालयीन इमारती बंद ठेवतील आणि कर्मचार्‍यांना प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय काही महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडू नये यासाठी मस्क आणि त्यांचे सल्लागार बैठक घेणार आहेत.


Tags: elon muskhappened-brokemuktpeethRIPTwitterTwitter closeएलॉन मस्कघडलं-बिघडलंट्विटर बंदमुक्तपीठ
Previous Post

‘झोमॅटो’च्या व्यवसायाची चव बिघडतेय? मोठे सोडून गेल्यानंतर आता कर्मचारी कपातीचा धोका…

Next Post

महाराष्ट्राचा विक्रम उत्तरप्रदेशच्या मॅरेथॉनमध्ये अंतिम रेषेवर पोहचताच कोसळला…

Next Post
Vikram Bangaria

महाराष्ट्राचा विक्रम उत्तरप्रदेशच्या मॅरेथॉनमध्ये अंतिम रेषेवर पोहचताच कोसळला...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!